नदी पात्रात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह आढळला; पाहा वर्णन अन् संपर्क…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत वघारा टाकळी वाघाडी नदीच्या पात्रात एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. मौजा वघारा (टाकळी) शिवारातील व्यंकटेश मुद्देलवार यांच्या शेताजवळील नदीवरील बंधाऱ्याजवळ हे प्रेत वाहून आले असून ते झुडपात अडकलेले आढळले. ही घटना दि. ७ जुलै २०२५ रोजी दुपारी अंदाजे ४ वाजताच्या […]

अधिक वाचा...

पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

पुणे: एक महिला मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र, चिमुकली खिडकीत बाहेर लोंबकळू लागल्यानंतर एका अग्निशमन दलातील जवानाने धाव घेत जीव वाचवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे! चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…https://t.co/42LUDp7gg7 pic.twitter.com/fseoP0h7UR — […]

अधिक वाचा...

अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल…

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, पुणे शहरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल 4 जुलै 2025 रोजी पुणे शहरातील बंडगार्डन, काळेपडळ, कोंढवा व भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत लागू असतील. याबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त हिंमत जाधव यांनी जारी केले आहेत. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

सोलापूर: सोलापूरच्या माढ्या तालुक्यात एका नवविवाहित युवतीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवविवाहित युवती अंघोळीच्या बाथरुममध्ये असताना एका अनर्थामुळे तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला. माढा पोलिस पुढील तपास करत आहेत. साक्षी रणवीर चांगभले (वय २२) असे नवविवाहित युवतीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे माढ्यातील एका युवकासोबत विवाह झाला होता. नवविवाहित युवती […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ‘साई’ नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…

नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघा मित्रांचे नाव साई आहे. साई हिलाल जाधव (वय १४), साई केदारनाथ उगले (वय १४) आणि […]

अधिक वाचा...

पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…

पुणे: भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सुस भागात मठ असलेल्या प्रसाद बाबाने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आणखी पंधरा युवक समोर आले आहेत. यामुळे या समलैंगिक भोंदूबाबाचे खरे […]

अधिक वाचा...

पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…

पुणे: अॅपचा वापर करून भक्तांचे खासगी क्षण आपल्या मोबाइलमध्ये पाहणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवून हा भोंदूबाबा भक्तांना शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा. एका भक्ताच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा तामदार याला अटक केली आहे. एका छु्प्या अॅपच्या माध्यमातून हा भोंदूबाबा भक्तांचे खासगी क्षण पाहत होता. मात्र, तक्रारदार व्यक्तीच्या सायबर तज्ज्ञ […]

अधिक वाचा...

रायगड! युवतीचा टेरेसवरून पडल्याने मृत्यू…

रायगड: रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील काकर तळे गावात एका युवतीचा टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रिया किशोर चौधरी (वय २०) असे मृत युवतीचे नाव आहे. ती महाड शहरातील काकर तळे परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. ती ज्या इमारतीत राहते, ती समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटी चार मजली आहे.ती काही कामानिमित्त टेरेसवर […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! जिम करुन घरी परतला अन् कोसळला; नुकताच साखरपुडा…

नांदेड: अयोध्यानगरीत राहणारा शुभम ठाकूर (वय २९) हा नेहमीप्रमाणे जिम करुन घरी परतला. घरी परतल्यावर त्याने पाणी प्यायले. मात्र, पाणी प्याल्यावर त्याला अचानक अस्वस्थ वाटले आणि काही क्षणांतच कोसळला. कुटुंबियांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. शुभम ठाकूर याचे नुकतेच लग्न ठरले होते. शुभमचा नुकताच साखरपुडा झाला होता. 3 ऑगस्ट […]

अधिक वाचा...

डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली महिलेशी केले अश्लील वर्तन…

सोलापूर : मोहोळ तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. रिलस्टार ईश्वरी हिचा Video सोशल मीडियावर व्हायरल… मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातल्या प्राथमिक आरोग्य […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!