रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई…
मुंबईः आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात पोचवणाऱ्या रुग्णवाहिकांपैकी ८२ रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शहरातील ४२७ रुग्णवाहिकांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७९ हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला असून यामुळे मुंबईतील रुग्णवाहिकांची तंदुरुस्ती (फिटनेस), सुरक्षितता आणि आपत्कालीन तयारी पुन्हा एकदा […]
अधिक वाचा...अवघ्या ९० मिनिटांत दोन मैत्रिणींची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकेत अटक…
सॅन होजे: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन मैत्रिणींच्या हत्येप्रकरणी भारतीय वंशाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. एका मैत्रिणीला चाकूने भोसकले तर दुसरीला आपल्या गाडीखाली चिरडून मारल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या तिने अवघ्या ९० मिनिटांमध्ये केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अनिला बेबी (वय ३२) हिने केरळममधील तिच्या दोन मैत्रिणी, ॲन मेरी मॅथ्यू आणि अंजना […]
अधिक वाचा...बलात्कार प्रकरणातील दोषी प्रज्वल रेवण्णा तुरुंगात ‘पोर्न’ पहात होता का? माजी खासदाराच्या फोनमध्ये सापडले डझनभर व्हिडिओ…
बंगळुरू: बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेला, जनता दल (सेक्युलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीत अनेक अश्लील व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात, रेवण्णा तुरुंगातील कोठडीत मोबाईल फोन वापरताना पकडला गेला होता. रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू […]
अधिक वाचा...पुण्यात ४ ट्रक पनीर-खवा जप्त; तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाचा सर्वांत मोठा दणका!
पुणेः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून ४ ट्रक पनीर-खवा जप्त करण्यात आले आहे. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे मिठाई आणि त्यांच्या पुरवठादारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एफडीएच्या पथकाने पुण्यातील बुधवार पेठेत धडक कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा […]
अधिक वाचा...महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल…
ठाणे: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार आरोपींविरुद्ध कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय करंडे आणि साधना करंडे यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ जुलै रोजी […]
अधिक वाचा...मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…
पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अटकेत असलेले रीलस्टार संतोष पंडित यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता संतोष पंडित यांची रवानगी कारागृहात होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे मध्यरात्री पुणे पोलिसांनी […]
अधिक वाचा...दिशा सालियान मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय…
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत दाखल असलेल्या याचिकेवर आज हायकोर्टाने आपला निकाल सुनावला. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर निकाल देताना सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात जबाब नोंदवावेत आणि सीबीआयने तपासाला सुरुवात करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, त्याच वेळेस […]
अधिक वाचा...बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक
नवी दिल्लीः दिल्लीच्या बवाना येथे एका खासगी शाळेतील नर्सरीत जाणाऱ्या बालिकेला, चॉकलेटचे अमिष दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला अटक केली आहे. बालिकेच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिच्या आईने विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘वाईट काका’बद्दल सांगितले. […]
अधिक वाचा...पुणे! पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून फिरवल्याप्रकरणी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात जुलै महिन्यात झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून परिसरात फिरविणे तसेच त्यांना मारहाण केल्याचा कथित प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पुणे पोलिस आयुक्त […]
अधिक वाचा...राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी
पुणे : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस स्टेशन, कायदे आणि त्यांच्या हक्कांविषयी अचूक, सोप्या भाषेत माहिती देणारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक वाचकांच्या मोठ्या पसंतीस उतरले असून, राज्यभरातून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये या पुस्तकाची विशेष मागणी वाढत आहे. ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ […]
अधिक वाचा...
