मोठा निर्णय! बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित…

टोरंटो: कॅनडा सरकारने लॉरेन्स बिश्नोई म्होरक्या असलेल्या बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार, आता कोणत्याही कॅनेडियन नागरिकाने या टोळीला आर्थिक मदत करणे किंवा टोळीसोबत काम करणे हा गुन्हा ठरणार आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून मोबाईल फोनद्वारे या टोळीच्या कारवाया नियंत्रित […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!