नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…
नाशिकः विक्रीस बंदी असलेला गुटखा / तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणा-या पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही नियमीत तपासणी करून कडक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेशीत केले आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी अंमलीपदार्थाची तसेच शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणा-या पानटपरी चालकांवर […]
अधिक वाचा...जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा अवसायक बाबाजी दाते महिला सहकारी बँक नानासाहेब चव्हाण (40), अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल जगताप (45), सचिन जगताप (45) सर्व […]
अधिक वाचा...बिबवेवाडी पोलिसांनी शिरवळ येथे पाठलाग करून चौघांना केली अटक; कारण…
पुणे (संदिप कद्रे): एक वर्षापुर्वी चे भांडणाचा राग मनात धरून मित्रांचे मदतीने कट रचून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीना बिबवेवाडी पोलिसांनी शिरवळ येथे पाठलाग करून अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. २१/०२/२०२४ रोजी रात्रौ ८.२० वाजणेचे सुमारास फिर्यादी ओळखत असलेले ओंकार थोरात (रा. जांभुळवाडी कात्रज पुणे), चिक्या लोखंडे (रा. धनकवडी पुणे) व त्यांचे आणखी […]
अधिक वाचा...पुणे शहरात रिक्षांचे टायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे हद्दीत पार्किंग करुन ठेवलेल्या रिक्षांची डिस्कटायर चोरांना पोलिसांनी २४ तासाच्य आत गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंढवा पोलिस ठाणे हद्दीतील स.नं. १२४ / २८३, भिमनगर, मुंढवा, पुणे हा झोपडपट्टी भाग असून येथील रहिवाशी नागरिक हे रिक्षा चालक, बिगारी काम, मोल मजुरी इत्यादी कामे करुन […]
अधिक वाचा...पिट्याभाईला टेकडीवरील मुलींचे फेसबुक लाईव्ह भोवणार?
पुणे : पुणे शहरातील अराई टेकडीवर अल्पवयीन मुलींनी नशा केल्याचा आरोप अभिनेते रमेश परदेशी यांनी केला होता. हे आरोप करताना रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, पण हेच फेसबुक लाईव्ह रमेश परदेशी यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुली अल्पवयीन आहेत, पण तरीही त्यांचा चेहरा ब्लर न करता रमेश परदेशी यांनी […]
अधिक वाचा...जेनिफर अँड द बीस्ट पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी लेखनातून व्यक्त व्हावे: अशोक धिवरे
पुणे (संदिप कद्रे): सामान्यतः पोलिस हे अक्षरशत्रू असतात, ते कधीही आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन लेखन करत नाहीत असा समाज निर्माण झाला आहे. परंतु अशोक इंदलकर यांच्यासारख्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे हा समाज खोटा ठरला असून, पोलिस हे चांगले समाजातील संवादक होऊ शकतात, त्यामुळे पोलिसांनी लेखनातून व्यक्त झाले पाहिजे आणि समाजाच्या व्यथा मांडल्या पाहिजेत, अशी भावना महाराष्ट्र राज्य […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. पुण्यातील गुन्हेगारांची परेड, ड्रग्स कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुणे […]
अधिक वाचा...पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन!
पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक, मीडिया यांच्या १६ संघांचा समावेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन!
पुणेः अपर पोलिस अधीक्षक (सीआयडी, क्राईम) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या ‘जेनिफर ऍण्ड दि बीस्ट’ या इंग्रजी पुस्तकाचे आज (मंगळवार, ता. २७) माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ईश्वरी प्रकाशनच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सीआयडी प्रमुख अशोक धिवरे, ८९व्या अखिल भारतीय मराठी […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. घनसावंगी […]
अधिक वाचा...
