पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…
पुणे: पत्नी आणि मुलीपासून वेगळं राहण्याच्या मानसिक तणावातून केशरी प्रसाद शाहू या युवकाने भोसरी परिसरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसरी येथील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत केशरी प्रसाद शाहू याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह येत आपल्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…
बीड : एका रिलस्टारचा उसाच्या ट्रॉलीखाली दबून करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना बीडमध्ये घडली आहे. अपघातावेळी त्याची ऊसतोड मजूर पत्नी फेसबुकवर लाईव्ह करत होती. आपल्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू पाहून ती किंचाळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथे ही घटना घडली आहे. गणेश डोंगरे […]
अधिक वाचा...पिट्याभाईला टेकडीवरील मुलींचे फेसबुक लाईव्ह भोवणार?
पुणे : पुणे शहरातील अराई टेकडीवर अल्पवयीन मुलींनी नशा केल्याचा आरोप अभिनेते रमेश परदेशी यांनी केला होता. हे आरोप करताना रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, पण हेच फेसबुक लाईव्ह रमेश परदेशी यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुली अल्पवयीन आहेत, पण तरीही त्यांचा चेहरा ब्लर न करता रमेश परदेशी यांनी […]
अधिक वाचा...
