सहकारनगर पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या ०६ सायकली केल्या हस्तगत…
पुणे (संदिप कद्रे): सहकारनगर तपास पथकाने सायकल चोरी करणा-या आरोपीकडून चोरीच्या ०६ सायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ७९ / २०२४ भादवि ३७९ हा दाखल होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोस्टे चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि सुरज गोरे व अंमलदार यांना […]
अधिक वाचा...Video: कोंढवा पोलिसांकडून रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तर्फे कौसर बाग ग्राऊंड, कोंढवा पुणे या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन गुरुवारी (ता. १४) सायंकाळी कोंढवा पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रवीण पवार सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे […]
अधिक वाचा...दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकांवर केला प्राणघातक हल्ला…
बीड : दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी गावात घडली आहे. या घटनेत मुख्यध्यापक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित दोन्ही शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. शाळेतील किरकोळ वादातून दोन सहशिक्षकांनी मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची […]
अधिक वाचा...पत्नीने रात्रीच्या वेळी दूध उकळून त्यात विष मिसळले अन् पुढे…
जयपूर (राजस्थान) : एका जोडप्याने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मुलांनी विषारी दूध पिण्यास नकार दिला. जोडप्यानं हे दूध प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने या जोडप्याचे प्राण वाचले आहेत. अजमेर मधील कल्याणीपुरा भागात राहणाऱ्या एका जोडप्याने अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पतीने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. पण […]
अधिक वाचा...भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…
जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत […]
अधिक वाचा...गर्भवती मामीचा खून प्रकरणी महिला पोलिसाला जामीन मंजूर…
पुणे : गर्भवती मामीचा खून केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आरोपी पोलिस कॉन्स्टेबल महिलेला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सदर महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे. आरोपी महिला एका पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मयत गर्भवती महिला सुमारे दोन वर्षांपासून उरुळी कांचनमधील इमारतीत भाड्याने राहत होती. आरोपी […]
अधिक वाचा...गोंदियामध्ये मृत पोलिसकाकाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप…
गोंदिया: अपघात व दीर्घ आजाराने निधन झालेले पोलिस अंमलदार यांचे कुटुंबीय यांना पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे हस्ते 10 लक्ष रुपयांचे “प्रतिकात्मक धनादेशाचे” वाटप करण्यात आले. पोहवा/1025 रविंद्र हेमराज पारधी, नेमणुक पो.स्टे. नवेगावबांध यांचा दिनांक 14/05/2022 रोजी सायंकाळी पो.स्टे. गोंदिया ग्रामीण हद्यीत अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 05/12/2022 रोजी […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान या गावामध्ये एका घरात 3 मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी हे कुटुंबीय राहत होते. आज (गुरुवार) […]
अधिक वाचा...महिला पोलिस कर्मचाऱ्यास शस्त्रक्रियेसाठी 50 लाखांची वैद्यकीय मदत मंजूर!
पुणे (संदिप कद्रे): स्मिता श्यामराव किरतकर या पुणे शहर पोलिस दलात, वाहतूक विभागात काम करत असलेल्या पोलिस शिपाई महिलेला श्वसन विकार झाला. यामध्ये स्मिता किरतकर यांचे फुफुस निकामी झाले. फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलने त्यांना सुमारे 50 लाख रुपयांचे बिलाचे अंदाजपत्रक दिले आहे. पण, 50 लाख रुपये कुठून उभे करायचे? […]
अधिक वाचा...बनावट सही करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर…
घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बनावट सही करुन व बनावट शिक्का वापरुन 19 लाख 76 हजार 976 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी आरोपी राजू रामचंद्र राठोड (ह. मु. रा. रुद्राक्ष कॉलनी, जांब रोड, यवतमाळ (रा. दत्तापूर ता. घाटंजी) विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, […]
अधिक वाचा...
