पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; तीन जणांचा मृत्यू…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज (बुधवार) सकाळी पावणेसातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती […]
अधिक वाचा...
