पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…

पुणे: पुणे शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवले असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान ऑडी कारने MH12 NE 4464 […]

अधिक वाचा...

तळोजा कारागृहातील अंमली पदार्थांबाबत धक्कादायक प्रकार झाला उघड…

नवी मुंबई : एक पोलिस कर्मचारीच कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा आणि चरस असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळोजा कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…

पुणेः पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथील विठ्ठलवाडी फाटा (ओंबळेवाडा) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला पाठलाग करून पकडले. मात्र, चोराचा पाठलाग करताना धावपळ झाल्यामुळे हृदयविकाराने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय अंकुश ओबळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्री झोपले […]

अधिक वाचा...

कॅम्प परिसरातील शाळेत विद्यार्थ्याचे शारिरीक अत्याचार

पुणे : लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेत मे 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही घटना घडली. शाळेच्या वॉशरूममध्ये एका मुलावर दुसऱ्या विद्यार्थ्याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेत मे 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…

पाचोरा (जळगाव) : गावाला नवीन घर बांधल्यानंतर घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमसाठी भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान भूषण आनंदराव बोरसे सुटीवर आले होते. शेतात गेलेल्या वडिलांना मदतीसाठी गेले असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गाव शिवारात घडली. अंतुर्ली खडकी गावचे सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे हे बिहार येथील मोतीहारी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलिसांनी घरफोडी चोरी करणा-या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुरनं ३१७ / २०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व पोलिस […]

अधिक वाचा...

बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या; मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात…

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या करण्यात आली असून, त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात आढळून आला आहे. किशोर बाबुराव लोहकरे असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या चालकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे यांची पेट्रोल टाकून जाळून हत्या करण्यात आली आहे. त्यांचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! कोमातून बाहेर आलेल्या माथेफिरूने केली २२ सेंकदात शरीराची चाळणी…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात 40 वर्षीय व्यक्तीला भर रस्त्यात अडवून केवळ 22 सेकंदात चाकू हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील उस्मानपुरा परिसरात मंगळवारी पहाटे पाच आज त्याची ही घटना असून या चाकू हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. घटनेतील आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...

जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…

धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज (बुधवार) धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय […]

अधिक वाचा...

चिंचवडमध्ये 1 हजार 440 लिटर देशी दारू जप्त

पुणे : पोलिसांनी संशयिताच्या जीपची तपासणी केली असता 1,440 लिटर देशी दारू आढळून आली. एक जीपसह देशी दारूसह रु. 5.94 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गुंडा विरोधी पथकाने सोमवारी दुपारी 1 वाजता दळवीनगर, चिंचवड येथे 1,440 लिटर देशी दारू जप्त केली. कुणाल नवनाथ चव्हाण (वय ३५, रा. आनंदनगर वसाहत, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!