Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओला लाइक करण्यास सांगून पैसे लुबाडण्याचा सध्या नवा फंडा समोर आला आहे. एका दुकानदाराला त्याचा मोठा फटका बसला आहे. एका दुकानदाराला युट्युबवर काही छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी 123 रुपये आणि 492 रुपये मिळाले. त्यामुळे तो खूश झाला. मग त्याला एका टेलिग्राम ग्रूपवर अ‍ॅड करण्यात आले. तिथे त्याला पैसे जमा केले […]

अधिक वाचा...

सचिन कुर्मी हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने हाती घेतला, मकोका लावला जाण्याची शक्यता

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी कुमार मीना यांच्याकडे MCOCA कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सचिन कुर्मी हत्याकांडात मकोका लागू होण्याची शक्यता आहे. मुंबई : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचे प्रकरण १९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ३कडे सोपवण्यात आले आहे. सचिन उर्फ ​​मुन्ना कुर्मीच्या हत्येचा तपास […]

अधिक वाचा...

रत्नागिरीत खोल समुद्रात खलाशाने छाटलं तांडेलचं शीर…

रत्नागिरी : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशाने नौकेवरील तांडेलची हत्या करून त्याचे डोकं छाटलं आणि हे डोकं बोटीवर ठेवून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कुणकेश्वर समुद्रामध्ये घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) याला पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी येथील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया रविवारी […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…

नाशिक : नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

दुबईवरून भारतात येताना प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं लाखो रुपयांचं सोनं; पण…

जयपूर (राजस्थान) : दुबईमधील अबुधाबीवरून भारतात आलेल्या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक किलो पेक्षा जास्त सोनं लपवल्याचे समोर आले. जयपूर एअरपोर्टरवर प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवाशाचा एक्स रे काढल्यानंतर त्यात ही बाब समोर आली. यासाठी न्यायालयाची खास परवानगी पोलिसांनी काढली. जयपूर एअरपोर्टवर कस्टम विभागाने अबुधाबीहून जयपूरला आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करी […]

अधिक वाचा...

Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…

मुंबई : मुंबईत वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली असून, यात ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. संबंधित घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना आज (रविवार) सकाळी सहा वाजता वाजता घडली. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच […]

अधिक वाचा...

केसनंद येथे गुन्हे शाखा युनिट ६ने केला तडीपार आरोपी जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): केसनंद येथे एका तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ला यश आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला वाघोली पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलिस उप-निरीक्षक दळवी, ऋषीकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर असे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस बाणेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हेच्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, पोलिसांची भूमिका व कर्तव्ये, बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी बाणेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी भेट देऊन नागिरकांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्त यांनी […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे (संदिप कद्रे): काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी व त्यामाधील तयार हातभट्टी दारु पकडून ३०४५ लिटर गावठी दारू गाडीसह जप्त केली आहे. ८,७२,०००/-रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श अचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे / […]

अधिक वाचा...

पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांमुळे दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन्‌ त्‍यांच्‍या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून पोलिसांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले. बेपत्‍ता झालेल्‍या आईला आळंदीपासून ते बुलढाण्‍यातील शेगाव पर्यंत दीड वर्षांपासून शोधत होता. मात्र आईचा शोध लागला नाही. मात्र अचानक वाहतूक पोलिसाचा फोन आला. त्‍याने दाखविलेला फोटो आपल्‍या आईचाच असल्‍याची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!