पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठ परिसरातून एका युवकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी पाठलाग करून युवकाची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे एका हॉटेल […]
अधिक वाचा...महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवताना शुट केले अश्लील फोटो-व्हिडिओ अन्…
पुणे : एका युवकाने महिलेला अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असून, काळेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अभिमन्यू संजय भोर (वय ३०, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड, मूळ रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. View this […]
अधिक वाचा...मोठी बातमी! संतोष पंडित यांची रवानगी होणार कारागृहात…
पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अटकेत असलेले रीलस्टार संतोष पंडित यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता संतोष पंडित यांची रवानगी कारागृहात होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे मध्यरात्री पुणे पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवकाला पत्नी अन् मुलासमोरच संपवल्याचं कारण आलं पुढे; प्रेमसंबंध…
पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा-वीर रस्त्यावर एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरून घडलेल्या या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमर पवार (वय २५) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी दीपक मनोहर पाल (मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला […]
अधिक वाचा...पुणे! पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात; शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल अन् निलंबीत…
पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या एका पोलिस अंमलदाराला अडवणे एका निष्पाप कार चालकाला भलतेच महाग पडले आहे. संतापलेल्या पोलिसाने मध्यस्थी करणाऱ्या चालकाच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केल्यानंतर तो चालक जागीच बेशुद्ध होऊन थेट कोमात गेला होता. तब्बल अडीच महिन्यांच्या उपचारांनंतर तो शुद्धीवर आला आणि त्याने दिलेल्या जबाबावरून पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे! येरवडा कारागृहात झाली मैत्री अन् बाहेर आल्यावर केलं मोठं कांड…
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात बसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्ह्यांची नेटवर्कचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८६ लाख रुपयांना गंडवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हाय-प्रोफाईल फसवणूक प्रकरणात पोलिसांनी येरवडा जेलमध्ये भेटलेल्या अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय […]
अधिक वाचा...कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल…
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा जेलमधील महिला पोलिस अधिकाऱ्यानेच कैद्याला 40 हजार लाच घेत खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. या महिला […]
अधिक वाचा...पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…
पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्याच्या कृत्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. हे संतापजनक कृत्य केल्यानंतर हा आरोपी पोलिसांना आणि गावकऱ्यांना गुंगारा देण्यासाठी निष्पापपणाचा आव आणत फिरत होता. मात्र, बघा बघा मी CCTV मध्ये दिसतोय… हे आरोपीचेच वाक्य त्याच्या मुळावर आले अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाचे बिंग फुटले. पीडित […]
अधिक वाचा...पुणे! ‘अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल…’, रिल स्टार अटकेत…
पुणे: पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलसमोर शनिवारी पहाटे युवकाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये, जुन्हा वादातून झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, ‘रील’ स्टार […]
अधिक वाचा...कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्याच्या मोबाईलमध्ये आढळले तब्बल 90 अश्लील Video…
बंगळूर : बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल 90 अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तपास अधिकारी डिव्हाइसमधील सर्व व्हिडिओ फाइल्स, फोटो आणि इतर डिजिटल डेटाची तपासणी करत आहेत. हे साहित्य कुठून आले, ते कधी डाउनलोड केले गेले आणि त्याचा रेवण्णाशी संबंधित गुन्हेगारी कारवाईशी […]
अधिक वाचा...
