धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…

मुंबई: विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची परिसरात राहणाऱ्या एकाने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे मानलेला भाऊ प्रियकर निघाला असून, त्यानेच महिलेची हत्या केली. विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. धनश्री रुपेश आंबडस्कर (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. धनश्री ही पती रुपेश […]

अधिक वाचा...

धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २३) घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराने आपल्या प्रेयसीला रविवारी सायंकाळी उशिरा ब्युटी पार्लरमध्ये जाताना पाहिले होते. शिवाय, तिचे लग्न होणार असल्याचे समजल्यानंतर त्याचा संयम सुटला. मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून […]

अधिक वाचा...

प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

पाटणा (बिहार): बिहारमधील मुझफ्फरपूरच्या सकरा पोलिस ठाणे परिसरात एका महिलेचा पती मेहुणीसह फरार झाला, तर दुसरीकडे तिची आईही सासऱ्यासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. फरीदपूर येथील रहिवासी असणाऱ्या पीडित सुधा कुमारी यांनी घडला प्रकार सांगितला आहे. सुधा कुमारी हिचा 21 जून 2021 रोजी भगवानपूर येथील छोटू कुमारसोबत विवाह […]

अधिक वाचा...

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

भोपाळ (मध्य प्रदेश) : मुरैनामधल्या गोपी गावामधील दिर-वहिनीचे प्रेमसंबध होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा अपघाती शेवट झाला आहे. मृत्यूनंतरही चार महिने ते एकत्र असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांना एका तलावात एक कार सापडली, ती कार बाहेर काढण्यात आली तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण त्यात दोन मानवी सांगाडे होते. त्यानंतर तपास केल्यानंतर हे सांगाडे दीर आणि भावजयीचे असून, […]

अधिक वाचा...

प्रेमीयुगलच्या खोलीत मॅनेजरने खिडकीतून डोकावले अन् बसला धक्का…

लखनौ (उत्तर प्रदेश): संभल जिल्ह्यात एका प्रेमीयुगलाने ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. दुसऱ्या दिवशी दोघे बाहेर न आल्यामुळे व्यवस्थापकाने खिडकीमधून आत डोकावल्यानंतर आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. संभलची युवती (वय 23) आणि दिल्लीतील युवक (वय 20) या दोघांनी फतेहुल्ला सराय मोहल्ला येथील ओयो हॉटेलमध्ये एक […]

अधिक वाचा...

वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

जळगाव : प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला. यानंतर अपघात वाटावा म्हणून मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक केली आहे. बाळू सिताराम पवार (रा. […]

अधिक वाचा...

क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…

वसई : वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात दिवसा ढवळ्या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. वसई पूर्वेतील चिंचपाडा इथे ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २२) असे मृत युवतीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (वय 29) असे आरोपीचं नाव आहे. भररस्त्यात लोखंडी पान्याचे १५ घाव घालून आरोपीने युवतीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ […]

अधिक वाचा...

दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश): विधवा वहिनीसोबत लग्न केल्याच्या रागातून दोन भावांनीच भावाचा खून केल्याची घटना बागपत मध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. बागपतचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एनपी सिंह यांनी सांगितले की, एका व्यक्तीला शुक्रवारी रात्री गोळी मारण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या घटनेमध्ये […]

अधिक वाचा...

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

लखनौ (उत्तर प्रदेश) : गोरखपूर जिल्ह्यातील गगाहा परिसरातील गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सुनेच्या बेडरूममधून आवाज येऊ लालग्यामुळे सासूने खिडकीतून आत डोकवल्यानंतर तिला धक्काच बसला. सून तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. संबंधित प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले आहे. विवाहित महिलाचा नवरा चंदीगड येथे काम करतो. आरोपी प्रियकर हा युवतीचा चुलत भाऊ निघाल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. […]

अधिक वाचा...

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिल्याची घटना वाळूज एमआयडीसी भागात घडली आहे. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली. नवऱ्याने पत्नी आणि मुलांना चार महिन्यांपुर्वी घराबाहेर काढले होते. मैत्रिणीसोबत असलेल्या नवऱ्याला धडा शिकवण्याचे पत्नीने ठरवले. पत्नीचे भावाच्या मदतीने नवरा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!