
हॉटेलमधून महिला आणि प्रियकर हातात हात घालून बाहेर पडले अन् समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश): महिला आणि तिचा प्रियकर हॉटेलमधून हातात हात घालून बाहेर पडले आणि समोर महिलेचा पती आला. नवऱ्याने दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गाझियाबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून, परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. महिला आणि तिचा प्रियकर हॉटेलमधून हातामध्ये हात घालून बाहेर पडले होते. महिलेचा पती अचानक समोर आल्यानंतर दोघेही गोंधळून गेले. पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवऱ्याला प्रचंड राग आला. रस्त्यावरच त्याने दोघांची धुलाई सुरू केली. मोठा गोंधळाचे वातावरण सुरू होते. पत्नीला मारहाण करत असताना संधीचा फायदा घेत प्रियकराने धूम ठोकली. उपस्थितांपैकी कोणीतरी संबंधित घटनेचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
दरम्यान, नातेवाईकांनी पोलिसांकडे न जाता महिलेला ताब्यात घेतले आहे. कुटुंबामध्ये वाद सुरू आहे. पण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…
अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
धक्कादायक! डॉक्टर महिलेने प्रियकर नगरसेवकाचे कापले गुप्तांग…
प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…