गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचं मोठं पाऊल…
पुणे : पुणे शहरातील नवले पूला जवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई सुरू […]
अधिक वाचा...Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…
मुंबई : अभिनेत्री काजोल विजयादशमीनिमित्त दुर्गा पूजा करण्यासाठी गेली होती. दुर्गा पूजा पंडालमधील काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पुरूषाने तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यामुळे तिचा पारा चढला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. इन्स्टंट बॉलिवूडने दुर्गा पूजा मंडपातील काजोलचा एक व्हिडिओ शेअर केला […]
अधिक वाचा...पुणे! गौतमी पाटील हिच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात…
पुणे: मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात असलेल्या हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गौतमी पाटील हिच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका […]
अधिक वाचा...Video: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 33 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू…
चेन्नई (तमिळनाडू): करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम प्रमुख आणि अभिनेते विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 33 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेशुद्ध पडले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. VIDEO | TVK leader Vijay pauses speech in Karur, distributes water to people, arranges for ambulance for […]
अधिक वाचा...अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…
मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी हिच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दोघांनाही ठार करण्यात आले आहे. ही चकमक यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत घडली आहे. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता. दोघेही गोल्डी ब्रार […]
अधिक वाचा...उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…
मुंबई : मीरा रोडजवळील काशीमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (वय ४१) हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली चित्रपटातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू अॅपमधील कलाकार असल्याचीही माहिती […]
अधिक वाचा...प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…
मुंबईः छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे (वय ३८) हिचे मीरारोड परिसरातील निवासस्थानी निधन झाले. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे […]
अधिक वाचा...अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची किरकोळ कारणावरून हत्या…
नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची किरकोळ कारणावरून हत्या झाली आहे. निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. निजामुद्दीन पोलिस स्टेशन परिसरातील जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा पार्किंगचा वाद झाला. रात्री उशिरा 11 वाजताच्या सुमारास, गेटवरून […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत…
मुंबई : प्रसिद्ध मल्याळम चित्रपटातील अभिनेता हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. कलाभवन नवस असे अभिनेत्याचं नाव आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता, आराम करण्यासाठी हॉटेलवर थांबला होता. कलाभवन नवस (वय ५१) हा मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार होता. ‘प्रकंबनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त अभिनेता कलाभवन हॉटेलमध्ये थांबला होता. कोचीच्या चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये […]
अधिक वाचा...अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…
मुंबई : #MeToo प्रकरणामुळे चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या लेटेस्ट व्हिडीओने एकच खळबळ उडवली. तिला स्वत:च्याच घरात त्रास दिला जात असल्याचे सांगत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. या व्हिडीओनंतर तनुश्रीने माध्यमांशी बोलताना करताना तिच्या आरोपांना सिक्वेलच सादर केला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. […]
अधिक वाचा...
