घटस्फोटित आई-वडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन मी जगत होते : गिरीजा ओक

मुंबई: अभिनेत्री गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या. गिरीजा ओक हिन अनेक मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. रातोरांत ‘ती’ नॅशनल क्रश बनली. गिरिश ओक यांनी गिरीजाची आई पद्मश्री पाठक यांच्यासोबत पहिले लग्न केलेलं. पण, त्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!