अभिनेत्रीच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर चोरी…
पुणे: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पवना धरणाच्या बँक वॉटरला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊसमध्ये चोरी झाली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसवर चोरी करताना चोरट्यांनी रोख रक्कम व टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी मोहम्मद अझहर उद्दीन […]
अधिक वाचा...ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर; मी पुन्हा लग्न करतोय…
मुंबईः अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. पण, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगण्याची ही पहिली वेळ नव्हती, यापूर्वीही दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगलेल्या आणि त्यावेळी अभिषेक बच्चन याने सडेतोड उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली होती. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा 2007 मध्ये शाही विवाहसोहळा पार […]
अधिक वाचा...अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…
मुंबई: मुंबईच्या कांदिवली परिसरात राहात असलेल्या एका अभिनेत्रीच्या मुलाने ५७व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री आपला पती आणि मुलासह मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एका सोसायटीत ५७व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेत्रीने 14 […]
अधिक वाचा...‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला हिचा मृत्यू; स्वप्न राहिले अपूर्ण…
मुंबईः ‘कांटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (वय 42) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिचा पती पराग त्यांनी यांनी तिला कूपर रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या मृत्यू संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेफालीने 2004 मध्ये मीत ब्रदर्समधील संगीतकार […]
अधिक वाचा...संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो सामना खेळत असताना संजय कपूर यांनी मधमाशी गिळली आणि पुढे काही सेकंदातच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. मृत्यूच्या आठ दिवसांनी संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी करिश्मा कपूर आपल्या मुलांसह संजय कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी […]
अधिक वाचा...रिलस्टार ईश्वरी हिचा Video सोशल मीडियावर व्हायरल…
पुणेः रिलस्टार ईश्वरी हिने ‘ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली ! इथं कुणी आसपास ना ! डोळ्याच्या कोनात हास ना? तू जरा माझ्याशी बोल ना?’ या गाण्यावर रिल बनवली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिलस्टार ईश्वरी हिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले […]
अधिक वाचा...अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…
मुंबईः छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात तुषार घाडीगावकर याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. तुषारच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी […]
अधिक वाचा...प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य; ‘सजना’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित…
पुणे: ‘सजना’ हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे. ‘सजना’ चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा […]
अधिक वाचा...विवाहीत प्रियकरच निघाला मॉडेल शीतल हिचा खूनी…
सोनीपत (हरियाणा): एका सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल शीतल उर्फ सिमी चौधरी हिचा मृतहेद एका कालव्यात सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. तिची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह कालव्यात फेकणारा तिचाच प्रियकर निघाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. शीतल उर्फ सिमी चौधरी ही 15 जूनपासून ती बेपत्ता होती. सोनीपत जिल्ह्यात एका कालव्यात […]
अधिक वाचा...संजय कपूर यांचे निधन; करिष्माच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण…
मुंबईः अभिनेत्री करिष्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर (वय ५३) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. पण, त्यांच्या मृत्यूमागे फक्त हार्ट अटॅक हे एकमेव कारण नाहीतर, आणखी एक धक्कादायक कारण समोर आले आहे. संजय कपूर लंडनला पोलो खेळत असताना त्यांना मधमाशी चावली आणि त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला, […]
अधिक वाचा...
