महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन स्कुटीच्या व्हिलचे रंगाच्या आधारे मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आरोपींकडून २९,०३,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त आहे. नितीन शहाजी कर्पे (वय ३४ वर्ष, धंदा शेती, व्यापार व क्रेशरप्लॅन्ट रा. मोई, इंडीयन ऑइल […]
अधिक वाचा...भारती विद्यापीठ पोलिसांनी महागडा लॅपटॉप चोरी करणाऱ्यास केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे […]
अधिक वाचा...पुणे शहरात खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात नववर्ष आगमना दिवशी खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पर्वती पोलिस स्टेशन हद्दितील पानमळा वसाहत येथे ०१/०१/२०२४ रोजी पहाटे ०२ / ३० वा. किरण बाळू निमसे यांनी त्यांचेवर तत्कालीन वादातुन त्याचे ओळखीचे चार जणांनी प्राणघातक हल्ला करुन त्याचे खुनाचा प्रयत्न केले बाबत […]
अधिक वाचा...खुलेआम रेतीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रकवर पोलिसांची कारवाई…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सावळी (सदोबा) परिसरात मागील अनेक दिवसांपासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू होती. पोलिसांनी कारवाई करून तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत. सावळी (सदोबा) परिसरातून अवैध मार्गाने रेतीची वाहतूक यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, वाशिम व इतर ठिकाणी केल्या जात होती. या बाबतची गोपनीय माहिती पांढरकवडा येथील […]
अधिक वाचा...सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): उत्तर प्रदेश या राज्यातून येवून पुण्यात राहुन पीएमटी बसमध्ये प्रवास करणा-या वृध्द नागरीकांना व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जिजाबाई लक्ष्मण कदम (वय ७२ वर्षे, धंदा गृहीणी रा. निपाने वस्ती अमृत सिटी सोसायटी, नील बिल्डींग फ्लॅट […]
अधिक वाचा...भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरणाऱ्या व दुकान फोडणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून चोरीच्या तब्बल ०५ मोटारसायकलसह एकूण ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिपंरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस […]
अधिक वाचा...लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले अन्…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड असा एकण 35,500 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, मितेश गट्टे, अपर पोलिस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना […]
अधिक वाचा...सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील सामान्य जनतेचा, पक्षी-प्राण्यांचा जीवघेणा ठरणा-या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरात नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत्त मोठ्याप्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतु, त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या […]
अधिक वाचा...वाकड पोलिसांनी चोरी करणाऱ्या तमिळनाडूच्या गॅंगला केले जेरबंद अन्…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात सकाळचे वेळी उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन घरातील लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या तमिळनाडूची गँग जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एकूण २३ गुन्हे उघड करीत १४,३०,००० रुपये किंमतीचे ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप जप्त केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सकाळचे वेळी लोकांचे घरांचे उघडे दरवाजावाटे […]
अधिक वाचा...वाघोली येथे चोरी करणाऱ्याला युनिट 6ने घेतले ताब्यात अन्…
पुणे (संदीप कद्रे): वाघोली येथे घरफोडी चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 6ने ताब्यात घेतले असून, 02 मोबाईल जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट 6 कडील पो ना 7656 प्रतीक लाहीगुडे, पो अंम 2688 ऋषीकेश व्यवहारे, पो अंम 10419 नितीन धाडगे हे 25/12/2023 रोजी युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. ऋषीकेश व्यवहारे […]
अधिक वाचा...
