सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करून, जुगाराचे साधनासह एकूण 7 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच […]
अधिक वाचा...दहा लाखांची खंडणी प्रकरणी पोलिसांची तत्काळ कारवाई; पण लागले वेगळे वळण…
पालघर: वसईतील नायगाव पोलिसांनी अवघ्या सात तासात अपहरण झालेल्या अल्पवयीन बहिण भावाची सुटका केली. पोलिसांनी धडक कारवाई करत अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पण, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यातील आरोपी मुलीचा मित्र निघाला आहे. नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7 वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात […]
अधिक वाचा...Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना ‘विशेष चेतावणी’…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला असून, शहरातील चित्र बदलू लागले आहे. 🚨रात्री सार्वजनिक ठिकाणी बसून उपद्रव घालणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या लोकांना ‘विशेष […]
अधिक वाचा...पुणे शहरात घरफोडी करणाऱ्याला युनिट 5 ने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला युनिट 5 कडून अटक करण्यात आली असून, मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पो.हवा राजस शेख, मपोहवा पल्लवी मोरे, पोना.पृथ्वीराज पांडुळे, पो ना दाऊद सय्यद २२/१२/२०२३ रोजी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलींग करत होते. सोमजी चौक येथे […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करताना यमाहा कंपनीच्या दुचाकीचा मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसून आला. दुचाकीसह त्याला पोलिस स्टेशनला आणल्यानंतर चोरीच्या गुन्ह्यासह एकूण आठ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा […]
अधिक वाचा...पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना साडेतीन वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. याबाबत एका युवकाला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. १७/०८/२०२० रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निखील माने (वय १९, रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे) याने समक्ष पोलिस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला आहे. नाशिक शहरामधील गुन्हेगारी कमी होऊ लागल्यामुळे नाशिककर पोलिस आयुक्तांचे आभार मानत आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक […]
अधिक वाचा...Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर, वैदुवाडी भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळक्यास हडपसर तपास पथकाकडून तात्काळ अटक करण्यात आली असून, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील हडपसर भागात १८/१२/२०२३ रोजी रात्रौ २२:१५ ते २२:३० वाजताचे सुमारास फिर्यादी तानाजी मारुती खिलारे हे त्यांच्या […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस ठाणे तपासपथकाने नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर दमदार कामगिरी केली असून, रेकार्डवरिल सराईत गुन्हेगारांकडून ७ अवैध पिस्टल व २४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरात बेकाशयदेशीरपणे अग्नीशस्त्र जवळ बाळगणा-यांचा व आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे संतोष […]
अधिक वाचा...पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर सर्च करून घरफोडी करणारा ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात परराज्यातून येवून गुगलवर उचभ्रू परिसर सर्च करुन घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत ०६/१०/२०२३ ते दि. ०८/१०/२०२३ रोजीचे दरम्यान फिर्यादी सर्व कुटूंबियासोबत फॉर्म हाऊस येथे असताना अज्ञाताने फिर्यादी यांचे राहते घर कल्याणीनगर येथील बंगल्याचे खिडकीचे ग्रील उचकटुन […]
अधिक वाचा...
