मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…
पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटात 21 वर्षीय युवतीवर 3 ऑक्टोबर रोजी तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते. घटनेची सखोल चौकशी सुरु होती. अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना […]
अधिक वाचा...पुणे शहरात चोरी करणाऱ्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलिसांनी घरफोडी चोरी करणा-या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुरनं ३१७ / २०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व पोलिस […]
अधिक वाचा...विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विदयार्थी यांना जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीतीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये २८/०९/२०२४ रोजी १९/३० वाजे चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील फिर्यादी पौंर्जेदाई कामेई (वय १९, धंदा […]
अधिक वाचा...पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ०१ दुचाकी गाडी, ०१ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्तांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला […]
अधिक वाचा...येरवडा पोलिसांनी सराईत आरोपीकडून २ गुन्हे आणले उघडकीस अन्…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत आरोपीकडून २ गुन्हे उघडकीस आणून २,२१,००० /- रु किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथक कडून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनचोरीचे अनुषंगाने पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी केले लाखो रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमधून चोरीस गेलेले अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन स्थानिक तसेच बाहेरुन आलेले किंवा चाललेल्या बहुतेक नागरिकांचे […]
अधिक वाचा...लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई केली असून, 3 किलो गांजा व प्रतिबंधित गुटखासह सुमारे 3 लाख 87 हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात बॅंकेत ३०० कोटींचा घोटाळा अन् मथुरेत राहात होता साधुच्या वेषात…
लखनौ (उत्तर प्रदेश): महाराष्ट्र पोलिसांच्या एका पथकाने वृंदावन पोलिसांच्या मदतीने मथुरा जिल्ह्यातील कृष्ण बलराम मंदिराजवळ एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्रात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बबन विश्वनाथ शिंदे (वय 63) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. पोलिस अधीक्षक (शहर) डॉ. अरविंद कुमार यांनी […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस ठाणे तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी; २० दुचाकी जप्त…
पुणे: पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणा-या अट्टल सराईत ३ चोरट्यांकडून तब्बल २० दुचाकी जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस […]
अधिक वाचा...इंधन चोरीचा किंगपिन प्रवीण मडीखांबे यांच्या विरोधात MCOCA ची मागणी
पुणे : पुणे जिल्ह्यात इंधन चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रवीण सिद्राम मडीखांबे याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मडीखांबे गेल्या 17 वर्षांपासून इंधन चोरीच्या कामात गुंतलेला होता, आणि त्याच्यासह 12 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या लोणी काळभोर परिसरात ही टोळी सक्रिय […]
अधिक वाचा...
