बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं तर तिसरा आरोपी…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलाहाबादमध्ये जात आज (सोमवार) अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आधीच अटकेत असून तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे. बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणी आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात […]

अधिक वाचा...

बोपदेव घटनेतील आरोपींनी सापडू नये म्हणून कशी केली पोलिसांची दिशाभूल पाहा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…

पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटात 21 वर्षीय युवतीवर 3 ऑक्टोबर रोजी तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते. घटनेची सखोल चौकशी सुरु होती. अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना […]

अधिक वाचा...

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती…

पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका युवकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित युवक सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत […]

अधिक वाचा...

बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केली घटनेची पाहणी…

पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका युवतीवर (वय २१) सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत, दोन आरोपीचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत, तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ती कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल, अशी घोषणा देखील पोलिसांनी केली आहे, […]

अधिक वाचा...

पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे. तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २५ पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!