पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येरवडा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी मोठी रॅली काढली होती. रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवरती मोक्काची कारवाई करण्यात आली होती. नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून जामिनावरती बाहेर आला. […]

अधिक वाचा...

येरवडा पोलिसांनी सराईत आरोपीकडून २ गुन्हे आणले उघडकीस अन्…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत आरोपीकडून २ गुन्हे उघडकीस आणून २,२१,००० /- रु किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथक कडून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरामध्ये वाढत्या वाहनचोरीचे अनुषंगाने पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!