नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…

नाशिकः घरांवर दगडफेक करत दहशत माजविणार्‍या गावगुडांची नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (ता. २२) सदगुरुनगरमध्ये धिंड काढली. गावगुंडांनी जिथे दहशत माजवली तिथेच गुंडांचा पोलिसांनी माज उतरवल्याने नागरिकांना आनंद झाला. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अरुण बंडी (वय २७) व महेश सोनवणे (२१) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले […]

अधिक वाचा...

चतुःश्रृंगी पोलिसांनी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्यांना दोन तासातच केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना दोन तासामध्ये जेरबंद करण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी ०५/३० वा चे सुमारास विराज ऑटोमोबाईल्स अॅण्ड वॉशिंग सेंटर, विलास तात्या बालवडकर चौक, ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे, डी.एस.के. गंधकोश इमारती शेजारी, बालेवाडी, पुणे याठिकाणी एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर आठ […]

अधिक वाचा...

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

पुणे : बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने पुणे शहरात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. राजीव कुमार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केले आहे. प्रविण महतो असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. राजीव कुमार याचे सात वर्षांपूर्वी […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपींच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात खुनाच्या प्रयत्नातील आणि दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ५३/२०२३, भादंवि कलम ३०७,३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): सात वर्षांपासून नाव बदलून वेगवेगळया शहरांमध्ये राहत असलेला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर कडील गुन्हा रजि नं ४८२/२०१७, भादंवि कलम ३०२,३०७,५०४ या गुन्हयातील फरार आरोपी सुनिल लक्ष्मण […]

अधिक वाचा...

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेक यांची १ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणात शस्त्र पुरविणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संगम संपत वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणात आतापर्यंत तब्बल 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंदेकर यांच्या तीन बहिणींसोबतच तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. वनराज […]

अधिक वाचा...

प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): नाशिक शहरामध्ये अल्पवयीन मुलाचा खुन करून अपघाताचा बनाव केलेला खुनाचा गुन्हा उघड करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/०९/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलिस ठाणे, कमला नेहरू हॉस्पिटल कसबापेठ पुणे यांनी खबर दिली की, महिला पल्लवी विरभद्र काळे (वय २४, रा. राजीव […]

अधिक वाचा...

मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला […]

अधिक वाचा...

पुणे शहरात ‘आज यास जिवंत सोडायचे नाही’ म्हणणारे सात आरोपी जेरबंद; पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ०१/०९/२०२४ रोजी पंचवटी सोसायटी, धनकवडी, पुणे येथील गेटजवळील स्पिडब्रेकर जवळ व काळूबाई मंदिराजवळील चायनिज सेंटर, धनकवडी, पुणे जवळ फिर्यादी यांना व त्यांचे मित्र यांना जुन्या भांडणाच्या कारणा वरुन मल्लेश […]

अधिक वाचा...

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणी 13 जणांना ताम्हिणी घाटातून अटक करण्यात आली आहे. जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!