लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): लोणीकंद दुहेरी हत्याकांडातील मोक्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ने गजाआड केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलिस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत 22/10/2024 रोजी आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. पो अंम […]
अधिक वाचा...गुन्हे शाखा युनिट ६ची अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत समतानगर, लोणीकाळभोर व पेरणे ते डोंगरगाव रोडवर येथे गुन्हे शाखा युनिट ६ने अवैध दारू भट्ट्यांवर धडक कारवाई केली. मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे २१/१०/२०२४ रोजी युनिट हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना ऋषिकेश व्यवहारे […]
अधिक वाचा...पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रेकार्डवर असलेल्या सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ने जेरंबद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने १७/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट २ चे हददीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. पोलिस हवालदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमी मिळाली की, […]
अधिक वाचा...दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाकडून वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाने वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड केले असून, पुढील तपास करत आहेत. फरासखाना पोलिस स्टेशन गु.र.न. 161/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पो.हवा/4211 शिंदे व पो.शि./8770 अमित गद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. सदर गुन्ह्यातील 02 […]
अधिक वाचा...स्वारगेट पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मोटारींच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ४४१ / २०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२), ३२४ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल असून, दाखल गुन्हयातील फिर्यादी […]
अधिक वाचा...पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…
बुलढाणा : तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अखेर सांगाडा हाती लागला असून, क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत गुन्ह्याचा तपास केला आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सविता नंदु धंदरे हिने आपला पती नंदू श्रीराम धंदरे […]
अधिक वाचा...बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं तर तिसरा आरोपी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलाहाबादमध्ये जात आज (सोमवार) अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आधीच अटकेत असून तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे. बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणी आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील पी.एम.टी. बस मध्ये महिलांची बांगडी कटींग करणारे तसेच गणेश उत्सव दरम्यान गर्दीचा फायदा घेवून भावीकांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या पाच आरोपींना फरासखाना तपास पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. तपासा दरम्यान १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७,३४,०६४/- रु किमंतीचा […]
अधिक वाचा...बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी (ता. १२) गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना API राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने जीवाची बाजी लावून पकडले आहे. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मल नगर ठाण्यामध्ये एपीआय म्हणून नियुक्तीस आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे (संदिप कद्रे): पुजाऱ्याला किडनॅप करून कर्नाटक येथे डांबून ठेवून ५ कोटी खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी कनार्टक येथे जावून पुजाऱ्याची सुखरूप सुटका केली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरबाबत अधिक माहिती अशी की, २९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ३०/९/२०२४ रोजी दरम्यान आरोपी १) रामु अप्पाराय बळुन, रा. त्रिकुंडी, ता. जत, रा.सांगली, २) दत्ता […]
अधिक वाचा...
