पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह जेरबंद केले आहे. अभिषेक राजू टेंकल असे आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पोलिस अंमलदार सचिन जाधव यांना ०७/०८/२०२५ रोजी गुप्त बातमीदारा कडून बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल […]
अधिक वाचा...बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले ‘सरप्राईज गिफ्ट’
बीड : बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध घेत आई-वडिलांना ‘सरप्राईज गिफ्ट’ गिफ्ट दिले. आईला मिठी मारत मुलगा रडू लागल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणवले होते. शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला होता. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शोध घेतला पण सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता.आंबेगाव जि. पुणे) येथील नंदिनी बियर बारच्या आवारात शनिवारी (ता. २) रात्री नऊ वाजता धारदार शस्त्राने प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५ राहणार गांजाळे मळा, मंचर ता.आंबेगाव) यांचा खून झाला आहे. सदरची घटना पैशाच्या व्यवहारातून झाली असल्याची चर्चा असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक […]
अधिक वाचा...पुणे! बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मोकामधील आरोपी जेरबंद…
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील मर्डर मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 02 वर्षापासून पाहिजे व बंडगार्डन पोलिस स्टेशन बलात्कार गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बाबत तपास पथकाचे पो उप निरी स्वप्निल लोहार, अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे व मनिष संकपाळ यांना गोपनीय बातमी […]
अधिक वाचा...पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी सहा दरोडेखोरांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात १९ जुलै रोजी दरोडा टाकला होता. बांधकाम व्यावसायिक घरात एकटे असताना अचानक सहाजण घरात घुसले, त्यांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचे हातपाय बांधले. यानंतर आरोपींनी घरातील किमती ऐवज लुटल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. बांधकाम व्यावसायिक चंद्रभान अगरवाल यांच्या घरात टाकलेल्या या सशस्त्र दरोड्याचा […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली असून, टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०), शालुबाई प्रकाश काळे (वय […]
अधिक वाचा...अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…
मुंबई : पतीला राहत्या घरात पुरणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घतले आहे. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. कोमल चौहान आणि मोनू शर्मा असे आरोपींची नावे आहेत. आरोपी महिला कोमल आणि मोनू या दोघांचे नालासोपाऱ्यातील एका चाळीतच […]
अधिक वाचा...श्रीमंत घरातील मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; पावतीमुळे अलगद अडकले…
छ. संभाजीनगर: काका-पुतण्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी एका धनाढ्य व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा कट रचला. अपहरण करून दीड कोटीची खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांचा हा डाव फसला. ११ वर्षांच्या मुलीने दाखवलेलं प्रसंगावधान आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी रस्त्यावर लागलेल्या ट्रॅफिकमुळे आरोपींचा प्लॅन फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अवघ्या आठ तासांत अटक […]
अधिक वाचा...पुणे! बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग करायचे अन्…
पुणेः बुधवार पेठेत जाणाऱ्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करत ऑनलाईन पैसे टाकतो कॅश द्या असे म्हणत पैसे उकळल्याचा प्रकार घडला आहे. पैसे घेऊन ऑनलाईन न टाकता उलट तुम्ही बुधवार पेठेतून फिरत आहात असे सांगत तुमची बदनामी करू, असे धमकावत त्यांच्याकडून पैसे लुटल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि […]
अधिक वाचा...प्रेम! फिल्मी स्टाईल मृत्यूची थरारक घटना पोलिसांनी केली उघड…
सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा केला आहे. पोलिसांनी विवाहित महिला व तिच्या प्रियकराला गजाआड केले असून, पुढील तपास करत आहेत. चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची […]
अधिक वाचा...
