पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली ‘जिवंत’…

सोलापूर: एका कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नवऱ्याला अटक झाली होती. पण, या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती जिवंत असून कराडमध्ये एका व्यक्तीसोबत सापडली आहे. ही व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंढरपुरातील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचे लग्न […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे ताब्यात…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात मध्यरात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. शिवाय, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील जबरी चोरीप्रकरणी तिघांना अटक; मुद्देमाल जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सिंहगडरोड पोलिस स्टेशन येथील जबरी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील ०३ आरोपी व एक विधीसंघर्षीत बालकाला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गजानन ज्वेलर्स, रेणुकानगरी, वडगाव बु. पुणे या सराफ दुकानामध्ये ०१/०७/२०२५ रोजी अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून, दुकानदार महिला फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देश्याने त्यांच्या डोक्यात […]

अधिक वाचा...

हॉटेलमध्ये परदेशातील युवतींकडून देह व्यापार; पोलिसांनी टाकला छापा अन्…

नागपूर : नागपूरच्या सीए रोडवरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा भांडाफोड नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केला आहे. या घटनेमुले नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. परदेशातील काही युवतींना आणून देह व्यापार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यात उजबेकीस्थान मधील एका […]

अधिक वाचा...

Cyber Crime! पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क केले उद्ध्वस्त…

पुणे (सुनिल सांबारे): पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयातील फसवणूकीच्या रक्कमा ट्रान्सफर करण्याकरीता बँक खाती, सिमकार्ड उपलब्ध करुन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या सदस्यांना अटक करुन त्यांचे नेटवर्क ची साखळी उध्वस्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेला गुरनं ४५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३१६ (५) […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांची गुटखा व सिगारेट विकणाऱ्यांवर बेधडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): किरणा दुकानामध्ये गुटखा व सिगारेट विकणाऱ्यांवर आंबेगाव पोलिस स्टेशनने बेधडक कारवाई केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हददीत २५/०६/२०२५ रोजी आंबेगाव ब्रु, व कात्रज भागात पुणे या ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात व टपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला आर. एम. डी, विमल पान मसाला गुटखा […]

अधिक वाचा...

पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…

नाशिक : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला नाशिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर पवार असे आरोपीचं नाव आहे. सागर पवार याच्यावर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सलग २३ दिवस १७० CCTV कॅमेरे तपासले अन्…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ व २, गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली आहे. घरफोडी चोरी करणा-या आरोपीकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… १७/०५/२०२५ […]

अधिक वाचा...

पुणे! एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून नागरीकांची फसवणूक करणारे ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून नागरीकांची फसवणुक करणा-या ०२ सराईतांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम व वेगवेगळया बँकांचे ०४ एटीएम कार्ड तसेच एटीएम मशीनचे कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी जप्त करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… समर्थ पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा...

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…

पुणे : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे ) गावच्या हद्दीत असलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!