पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत पुणे पोलिसांनी झडती घेतली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करणारा आरोपी 10 महिन्यानंतर टॅटूमुळे गजाआड…
ठाणे : एकतर्फी प्रेमातून युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली होती. याप्रकरणी, तब्बल 10 महिन्यांनंतर आरोपी राजू महेंद्र सिंह (वय 24) याला पोलिसांनी अटक केली असून हातावरील टॅटूमुळे या हत्याकांडाचे गूढ उलगडले आहे. राजूने नितूच्या खुनाची कबुली दिली असून त्याला आश्रय व मदत करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नितू भानसिंग (वय […]
अधिक वाचा...पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. आयुष कोमकर याचे आजोबा बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी बंडू आंदेकरसह […]
अधिक वाचा...वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
पुणे : वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करताना वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शन खाली व आत्माराम शेटे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे वाघोली […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
पुणे: पुणे पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्री आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील नाना पेठेत आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून […]
अधिक वाचा...लातूर! सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं, खुनी निघाला…
लातूर: वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर–शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली 24 ऑगस्ट रोजी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटवणे अवघड झाले. अखेर या महिलेच्या खुनाचा उलगडा लावण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. फरीदा खातून (वय २३, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या महिलेचे […]
अधिक वाचा...रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; २० मोबाईल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २० मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! फिर्यादी ऋतुराज दिलीपराव काटकर (वय २६ वर्षे, धंदा नोकरी, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी, पुणे) यांचे मित्र नामे संजय मडीया […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवतीच्या खूनाच्या तपास अन् तीन खून केल्याचे झाले उघड…
रत्नागिरी : एका युवतीच्या खूनप्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून खळबळ उडाली आहे. भक्ती या युवतीचा खून केला त्यावेळी ती गरोदर होती. त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही खून झाला अशी चर्चा होती. मात्र, पोस्टमार्टममध्ये ती गरोदर नसल्याचे समोर आले आहे. दुर्वास व त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात असून, […]
अधिक वाचा...पुणे! चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पुणे: पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अनिकेत उर्फ हेल्मेट अनिल गायकवाड याच्या विरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, वर्धा कारागृह वर्धा येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्धतेचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन… पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे […]
अधिक वाचा...घाटंजी येथे दोन लाखाची घरफोडी करणा-या आरोपीस अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील संत मारोती महाराज वार्डात झालेल्या दोन लाखांच्या घरफोडीचा छडा घाटंजी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात लावला. आरोपी हे परिसरातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी पृथ्वी […]
अधिक वाचा...
