पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…

यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर यवतमाळ च्या कोसादनी घटात पोलिसांच्या गाडीला आयशर गाडीने जोरदार धडक दिली आहे. यावेळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतांमध्ये एक पोलिस कर्मचारी आणि आयशरचा चालक असल्याची माहिती मिळाली आहे. हायवे पोलिस कोसदणी घाटात ट्रकचे पेपर तपास करत अस्ताना मागून येणाऱ्या आयशर गाडीने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

त्यामुळे पोलिस गाडी समोर असलेल्या ट्रक आणि मागील असलेल्या आयशरचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघाताचे फोटो समोर आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!