पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): कठुआमध्ये 2 एप्रिल रोजी रात्री 10.35 च्या सुमारास पोलिस आणि गुंडामध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चकमकीत एक गुंड ठार झाला आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, एका गुप्त माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांच्या पथकाने कुख्यात गुन्हेगार वासुदेवचा पाठलाग केला आणि जीएमसीजवळ चकमक झाली. रामगढ पोलिस […]

अधिक वाचा...

क्रुरतेचा कळस! मुलगा आणि सुनेचा मन सुन्न करणारा Video…

नवी दिल्ली : मुलगा आणि सून वृद्ध महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे. क्रुरतेचा कळस करणारा व्हिडिओ असून, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. एक महिला आणि व्यक्ती दोघे मिळून एका वृद्ध महिलेला क्रूरपणे मारहाण करत आहेत. संबंधित व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर […]

अधिक वाचा...

पती, पत्नी और वो! तिघेही हॉटेल रूममध्ये गेले अन् पुढे…

इटानगर (अरुणाचल प्रदेश): एका हॉटेलमधील रुम तिघांनी बुक केली होती. काही वेळानंतर खोलीमध्ये गेल्यानंतर तिंघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुडील तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय? मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तिघेही केरळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या…

पाटना (बिहार): दुचाकीला ओवरटेक करत अडवून युवकाची (वय २३) गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सारंगपूर येथे रविवारी (ता. ३१) रात्री ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हल्लेखोरांनी मुकेशकुमार शंकर सिंह याच्या गुप्तांगावर बेछूट गोळीबार केला. तब्बल नऊ गोळ्या लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…

कोच्ची (केरळ) : कोच्चीमधील अंगमालीजवळ पोलिस उपनिरीक्षक बाबूराज (वय ५५) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबूराज यांची एका आठवड्यापूर्वी पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्या पूर्वी ते स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. बाबूराज यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यामुळे कोच्ची परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी गळफास […]

अधिक वाचा...

प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…

रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात […]

अधिक वाचा...

साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्…

हैद्राबाद (तेलंगणा): आई-वडील आणि नातेवाइकांना खूश करण्यासाठी रेल्वेत बनावट पोलिस उपनिरीक्षक बनून फिरणाऱ्या २५ वर्षीय महिलेला तेलंगणा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचा आरोप असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेचे नाव जदाला मालविका असे आहे. महिलेने आपली बनावट ओळख सांगून तेलुगू चित्रपट अभिनेत्यांसोबत ओळख वाढविली. त्याचा अनेकदा तिने फायदाही […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवर खोलीत गेल्यानंतर काही वेळातच नवरीने घरातील दागिने आणि पैसे गोळा केले आणि धूम ठोकली. याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठ-मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली […]

अधिक वाचा...

पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल…

चित्रदुर्ग (कर्नाटक): एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी रंजिता हिने (वय २३) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दर्शन बाबू आणि रंजिताचं 2020 मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दर्शन बाबू हा […]

अधिक वाचा...

Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…

नवी दिल्ली : एका व्यक्तीने मृत्यूलाही चकवा दिला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यू समोरून वेगाने आला आणि या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी…’ या म्हणीचा प्रत्येय येथे येताना दिसत आहे. एका व्यक्तीच्या समोरून मृत्यू वेगाने आला पण तिला काहीच करू शकला नाही. मृत्यू त्या व्यक्तीला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!