क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…

चेन्नईः टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा (वय ३९) याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सेंच्युरीज लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रॉबिन […]

अधिक वाचा...

निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापेमारी केली असता, त्याच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. या कारवाईत कोट्यवधींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीचे दागिने आणि नोटा मोजण्याची सात मशीन मिळाली आहेत. एका निवृत्त कॉन्स्टेबलकडे एवढं मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळमध्ये एका निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली; मृतदेह अन् सोबत मिळाली चिठ्ठी…

हैद्राबाद: आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घरी आलेले पार्सल उघडल्यानंतर मोठा धक्का बसला. पार्सलच्या आतमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह होता. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडळातील येंडागंडी गावात ही भयानक घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही मृतदेह 45 वर्षीय पुरुषाचा असून, 4 ते 5 दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असे […]

अधिक वाचा...

मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…

भोपाळ (मध्य प्रदेश): जंगलाच्या मार्गाने सोन्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहराच्या बाहेरील मेंडोरी जंगलात पोलिसांनी कारवाई केली. एका बेवारस कारमध्ये तब्बल 40 कोटींच्या किंमतीचे 52 किलो सोनं आणि 10 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भोपाळमध्ये आयकर विभाग आणि लोकायुक्त पोलिसांनी वेगवेगळ्या छाप्यांमध्ये कोट्यवधींचे सोने आणि रोख […]

अधिक वाचा...

नोकरी वाचवायची असेल तर मला खूश ठेव म्हणाला अन् गरोदर राहिल्यावर…

पाटणा (बिहार): किशनगंज येथील एका संस्थेत काम करणाऱ्या महिलेने तिच्या ऑफिसमधील पुरुष सहकाऱ्याविरूद्ध पोलीसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण करत होती, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, ‘संस्थेत माझ्यासोबत काम करणारा सहकारी माझं लैंगिक शोषण करत आहे. मी जर त्याला विरोध केला तर तो […]

अधिक वाचा...

वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना…

लखनौ (उत्तर प्रदेश) : वहिनी आणि दिराच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उन्नाव येथील असिवान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावात घडली आहे. एका व्यक्तीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर स्वतःच्या वहिनीवर (वय 30) बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. वहिनीने त्याला विरोध केल्यामुळे संबंधित व्यक्तीने तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला जिवंत जाळले. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी […]

अधिक वाचा...

मेव्हणी घरात एकटीच असल्याचे पाहून दाजी घरात घुसला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या मेव्हणीचा चाकूने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शाहजहाँपूरमध्ये घडली आहे. अंशुल असे आरोपीचे नाव आहे. लाला तेली बजारिया परिसरातील आयटीआय कॉलनीमध्ये ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपी आपल्या भावाचं आणि मेव्हणी कोमलचे लग्न लावण्यास इच्छुक होता. पण, कोमलने या लग्नाला नकार दिला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; कोर्टात सगळं उघड…

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये एसीपी मोहसिन खान यांच्यावर आयआयटी विद्यार्थिनीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने न्यायालयात आपला जबाब नोंदवला आहे. आपल्याकडे व्हिडीओच्या माध्यमातून अनेक पुरावे असल्याचेही तिने सांगितलं आहे. आयआयटी विद्यार्थिनीने कोर्टात पुन्हा एकदा तोच घटनाक्रम सांगितला, जो एफआयरमध्ये नोंद आहे. यामध्ये मोहसीनला […]

अधिक वाचा...

Video : महिलेला घटस्फोटाचा मोठा आनंद; कपडे फाडले, केक कापला…

नवी दिल्लीः सध्या घटस्फोटाचा उत्सव साजरा करण्याचा ट्रेंड सुरू आहे. घटस्फोट झाल्यानंतर अनेकजण सार्वजनिकरित्या आनंद साजरा करताना दिसतात. एका महिलेचा घटस्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. महिला ‘हॅपी डिव्होर्स’ असे लिहिलेला केक कापत आहे. महिलेने केक तर कापला आहेच. पण, तिने तिच्या लग्नाचा ड्रेसही कात्रीने कापला आणि […]

अधिक वाचा...

रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू…

चेन्नईः तमिळनाडूच्या डिंडीगूल येथील एका खासगी रुग्णालयात लागलेलया भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर रुग्णांना तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयाला गुरुवारी (ता. १२) रात्री १० च्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!