पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत केली रेकी…
मुंबई: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत अनेक वेळा भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे संवेदनशील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचं राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींच्या तपासात उघड झाले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… ज्योती मल्होत्रा जुलै ते सप्टेंबर […]
अधिक वाचा...ज्योती मल्होत्रा हिची कबुली; होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते…
नवी दिल्लीः पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ज्योती मल्होत्रा अटक केल्यानंतर तिने आयाएसआयशी संबंधांची कबुली दिली आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानात अली हसन याने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर […]
अधिक वाचा...
