हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…

बंगळुरु (कर्नाटक): बंगळुरुमधील एआय इंजिनिअर अतुल सुभाष (वय ३८) यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल सुभाष यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवले आहे. पण, हे गिफ्ट त्याने 2038 मध्येच उघडावे अशी विनंती केली आहे. अतुल यांचा मुलगा सध्या चार वर्षाचा आहे. तो 2038 साली म्हणजेच आणखी 14 वर्षांनी 18 वर्षांचा होईल. अतुल सुभाष […]

अधिक वाचा...

महिलेने धारदार शस्त्राने कापला युवकाचा प्रायव्हेट पार्ट…

लखनौ (उत्तर प्रदेशात): घरा शेजारी राहात असलेल्या महिलेच्या घरात जबरदस्तीने शिरल्याने चिडलेल्या महिलेने युवकाचा प्रायव्हेट पार्ट धारदार शस्त्राने कापल्याची घटना बांदा जिल्ह्यात घडली आहे. जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बांदा येथील एका गावात घडली. महिलेचे सांगितले की, ती तिच्या घरात एकटी होती, तेव्हा तिच्या शेजाऱ्याने तिच्या घरात […]

अधिक वाचा...

मोठी कारवाई! ‘अभिनाश आणि नेहा’ असे लग्नाचे पोस्टर असलेल्या गाड्यांमध्ये EDचे ३०० अधिकारी…

पाटणा (बिहार): ‘अभिनाश आणि नेहा’ असे लग्नाचे पोस्टर असलेल्या ४० गाड्यांमधून EDचे ३०० अधिकारी गेले आणि कंपनीवर धाड टाकली. आयटी आणि ईडी विभागाने ही कारवाई बिहारमधील सगळ्यात मोठ्या राईस मिलवर केली आहे. या कारवाईमध्ये ईडीसह आयकर आणि एसएसबीचे जवानही सामील होते. बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातल्या रामगढवा स्थित रिपुराज अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापेमारी केली आहे. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच प्राचार्यांच्या डोक्यात झाडली गोळी…

भोपाळ (मध्य प्रदेश): प्राचार्यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्याने हा राग मनात धरून शाळेच्या आवारातच प्राचार्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना छतरपुर जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने प्राचार्यांची दुचाकी घेऊन पळ काढला होता. पण, पोलिसांनी काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरेंद्र कुमार सक्सेना (वय ५५) असे हत्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…

पाटणा (बिहार): दिराने सख्ख्या भावाच्या गरोदर पत्नीवर चाकूनं वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अरारिया येथे राहणाऱ्या एका महिलेचे पूर्णिया इथं राहणाऱ्या केशव मंडल यांच्याशी दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच दीर-भावजयीमध्ये खटके उडू लागले. त्यामुळे केशव यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला; […]

अधिक वाचा...

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले…

चंदीगड (पंजाब): अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाला असून, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज (बुधवार) पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् मेहुणीची चाकूने सपासप वार करून केली हत्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेश पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि मेहुणीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मध्य प्रदेश पोलिस […]

अधिक वाचा...

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. एस नागमणी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हैदराबादमध्ये एका भावाने […]

अधिक वाचा...

भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर…

अहमदाबाद (गुजरात) : सूरत येथील भाजपच्या नेत्या दीपिका पटेल यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत्यूपूर्वी महिला शाखेच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांचे भाजप नगरसेवकाशी १० ते १५ वेळा बोलणे झाले होते. शिवाय, भाजप नगरसेवक दीपिका यांना शोधत […]

अधिक वाचा...

भाजपच्या महिला नेत्याच्या मृत्यूनंतर उडाली खळबळ…

अहमदाबाद (गुजरात) : सूरतमध्ये भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे. दीपिका पटेल (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या महिला नेत्याचे नाव आहे. गुजरातच्या सूरत शहरातील अलथाना वार्ड क्रमांक ३० मधील भाजपच महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी राहत्या घरी जीवन संपवले. परंतु, दीपिका यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!