कर्जदारांना दिलासा! वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही…
नवी दिल्ली: बँकांसाठी कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक कठोर आणि पारदर्शक करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज वसुलीसाठी नवीन मसुदा नियम जारी केले आहेत. 2026 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली जातील असे संकेत दिले होते. आरबीआयने आता दुसऱ्या दुरुस्ती निर्देशांचा मसुदा, 2026 जारी केला आहे. या प्रस्तावांवर सूचना […]
अधिक वाचा...सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण…
बंगळुरु : कर्नाटकातील बिदरमध्ये सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घडला आहे. मृत महिलेच्या आई वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास करत आहेत. अंजनबाई शेखर पाटील (वय २५) हिने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनबाईचे वडील विजय कुमार यांनी तिचा नवरा […]
अधिक वाचा...मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…
बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बंगळुरुत राहणारा जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर किरण (वय २६) हा तीन वर्षांपासून एका युवतीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचेही किरण याने ठरवले होते. मात्र, माझा एका […]
अधिक वाचा...ऑनलाईन गेमच्या नशेत आत्महत्या केलेल्या तीन सख्ख्या बहिणींची भलतीच माहिती समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये तीन बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरुवातीला कोरियन गेम खेळताना एक टास्क पूर्ण करताना आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु, पोलिसांच्या चौकशीनंतर असे उघड झाले की त्यांचे वडील चेतन हे रागावले होते आणि त्यांचे मोबाईल फोन काढून घेतले होते. त्यानंतर त्यांनी 3 फेब्रुवारी […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर पोलिसाने गर्भवती असलेल्या कमांडो पत्नीला संपवलं…
नवी दिल्ली: हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेल्या दिल्ली पोलिसात तैनात असलेल्या एका महिला कमांडो अधिकाऱ्याची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव काजल असे आहे, ती सोनीपतमधील बाडी गावची रहिवासी आहे. तिचा भाऊ निखिलने आरोप केला आहे की काजलचा पती अंकुरने हत्येपूर्वी तिच्याशी भांडण केले होते. काजलने स्वतः ही माहिती दिली. […]
अधिक वाचा...शिक्षिकेची हृदयद्रावक सुसाईड नोट; तीन महिन्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी द्यावा अन्…
पाटणा (बिहार): वैशाली जिल्ह्यातील कथरा पोलिस स्टेशन हद्दीतील सेहान गावातील एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. प्रिया भारती असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांच्या मागे तीन महिन्यांची […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज (गुरूवार) लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या अपघातात 10 लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून, इतर काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी जवानांना बाहेर काढले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक लष्करी वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका […]
अधिक वाचा...Video: पोलिस अधिकाऱ्याचे वर्दीतच अश्लील चाळे, DGP वर निलंबनाची कारवाई…
बंगळुरु : कर्नाटकचे डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. या व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...गोवा हादरला! रशियन आरोपीचे पोलिस तपासात चक्रवून टाकणारे दावे, मैत्री, प्रेम अन्…
पणजी (गोवा): गोव्यामध्ये दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. संशयित रशियन किलर आलेक्सेई लिओनोव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याने १५ महिलांची हत्या केल्याचा दावा केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोव्यात दोन रशियन महिलांच्या हत्येनंतर किनारपट्टीवरील राज्यातील पोलिस आरोपींनी इतरांचीही हत्या केली आहे का याचा शोध […]
अधिक वाचा...एकाच खोलीत दोन महिला खेळाडू आढळल्या मृतावस्थेत…
तिरुअनंतपुरम (केरळ): भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वसतिगृहामध्ये दोन महिला प्रशिक्षणार्थी खेळाडू मृतावस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. कोलम जिल्ह्यात ही घटना घडली घडली आहे. सँड्रा ए (१८ वर्षे) आणि वैष्णवी व्ही (१५) अशी आत्महत्या केलेल्या खेळाडूंची नावे आहेत. सँड्रा ही १२ वीत शिकत असून ती ॲथलेटिक्सची प्रशिक्षणार्थी […]
अधिक वाचा...
