ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटील याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटील याच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटील याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी […]

अधिक वाचा...

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…

पुणे: प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पीडित […]

अधिक वाचा...

प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकरासोबत करवाचौथ साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. प्रियकर पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या भांडणामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कट रचला. त्याने घरातच 3 […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

चेन्नईः मल्याळम मालिका चित्रपटांमध्ये अभिनय साकारणारी अभिनेत्री डॉ. प्रिया (वय ३५) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या निधनाने मल्याळम चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रिया हिच्या निधनानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता किशोर सत्या याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीतील सागर दत्ता चांदणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर १० साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७४ वी कारवाई आहे. फिर्यादी हे त्यांचे मित्रांसह चतुःश्रृंगी माता मंदिर येथे तोरण अर्पण करुन घरी जात असताना फिर्यादी यांना […]

अधिक वाचा...

विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

कानपूर (उत्तर प्रदेश): एका दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. पण, कुशाग्र या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघड केला असून, पुढील तपास करत आहेत. कानपूर येथील कुशाग्र हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. सोमवारी कुशाग्र त्याच्या स्कूटीवरून ट्यूशनला जाण्यासाठी घरातून निघाला. परंतु, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नव्हता. काही […]

अधिक वाचा...

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

लखनौ (उत्तर प्रदेश): महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर आंदोलन थांबविण्यासाठी गेलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेश परिवहनच्या बसने चिरडत पाच किमीपर्यंत नेले होते. मुलाचा मृतदेह आणि त्याची सायकल बसमध्ये अडकली होती. या घटनेनंतर […]

अधिक वाचा...

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…

पुणे : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. ३१) केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलावर मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर […]

अधिक वाचा...

पोलिस ॲक्शन मोडवर; गुन्हे दाखल; जमावबंदीचे आदेश…

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांना आता बघ्याची भूमिका न घेता हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील नवले पुलावर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली…

पुणे : पुणे शहरातील मुंबई-बंगळूर मार्गावरील नवले पुलाजवळ आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळतात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली. मराठा आदोलकांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ टायरची जाळपोळ करण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!