युवतीची गळा चिरून हत्या अन् पोलिसांनी काही वेळातच आवळल्या मुसक्या…
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे युवतीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वैष्णवी संतोष नीळ (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...सुरक्षित पुणे पुरस्कार २०२५! सुरक्षा, संरक्षा आणि सुशासनातील नेतृत्वाचा सन्मान
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सुरक्षित पुणे पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांद्वारे सुरक्षा, संरक्षा, जोखीम व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद, शाश्वतता आणि जबाबदार प्रशासन या क्षेत्रांतील उत्कृष्ट नेतृत्व व संस्थात्मक कार्याची दखल घेण्यात आली. शहरस्तरीय या पुरस्कार सोहळ्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी, संरक्षण दलातील माजी अधिकारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिक तसेच समाजातील […]
अधिक वाचा...अहिल्यानगरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी…
अहिल्यानगर: नगर शहरात पोलिसांनी उभारलेल्या दिलासा सभागृहाच्या बांधकाम प्रकरणी नगरचे तत्कालिन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी ठरले आहेत. त्यांच्या विरोधात तीन महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी ख़ंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. शर्मा यांच्यावर कारवाईचे आदेश झाल्याने पोलिस […]
अधिक वाचा...सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल…
सोलापूर : सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 18) रात्री उघडकीस आली आहे. विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरलं! मुलानंच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निघृणपणे केला खून…
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास जन्मदात्या मुलानंच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विजयमाला नारायण भोसले (वय ७०) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७८) या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खून […]
अधिक वाचा...लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…
लातूर: एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरवंती गावात घडली आहे. आरती रामेश्वर उरगंडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. एक वर्षांपासून सुरु असलेल्या या छळामुळे आरती त्रस्त झाली होती. […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…
पुणे: एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करण्यात आल्यानंतर ती सज्ञान असल्याचे भासवण्यासाठी नागपूर महापालिकेचा बनावट जन्म दाखला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी एका युवकासह पीडितेच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी युवकाचे (वय २५) एका अल्पवयीन मुलीशी (वय १५) प्रेमसंबंध होते. मुलगी […]
अधिक वाचा...धक्कादायक! महिलेने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावला अन्…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला आहे. पीडित महिला संबंधित लॉजवर आपल्या मित्राला भेटायला आली होती. पण तिने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावल्याने हा प्रकार घडल्याची […]
अधिक वाचा...पुणे-नगर रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांचे साम्राज्य; पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष…
(संतोष धायबर; santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पुणे-नगर महामार्गावर सध्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे. चंदननगर–खराडी चौक ते वाघोली या परिसरात रात्रीच्या वेळी वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ट्रॅव्हल्स गाड्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. चंदननगर–खराडी चौक ते वाघोली या परिसरात रात्रीच्या वेळी […]
अधिक वाचा...सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…
सांगली : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमधून संतापजनक घटना घडली आहे. पोलिस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावे लागले. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही नराधमांना अटक केली […]
अधिक वाचा...
