अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर आरोपीला दोन तासांत बेड्या…
लोणावळा: मावळ तालुक्यातील येळसे येथे अवघ्या साडेसात वर्षे वयाच्या चिमुरडीवर तिच्याच एका नातेवाईकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या गंभीर गुन्ह्याची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि वेगाने चक्र फिरवली. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिनेश अर्जुन काळे (वय ४०) याला अटक केली. […]
अधिक वाचा...
