महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे; टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय…

मुंबईः अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर बनावट टोल वसुली आणि टोल महसुलातील गैरव्यवहाराच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या टोल नाक्यांवर छापे घातले. हे छापे विविध राज्यांमधील एकूण १४ ठिकाणी घातलेल्या छाप्यांच्या मोठ्या कारवाईचा एक भाग आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम १७ अंतर्गत […]

अधिक वाचा...

धारदार शस्त्रांसह दहशत माजविणाऱ्या चौघांना अटक…

अहिल्यानगरः चाकू, कोयता यांसारखी धारदार शस्त्रे हातात नाचवत परिसरात दहशत माजविणाऱ्या चौघांना, एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल साईदीपच्या पाठीमागील भागात कोयता, कत्ती आणि सुरे घेतलेले हे गुंड दहशत माजवत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि दोन दुचाकींसह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संपत नवनाथ खेडकर […]

अधिक वाचा...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप…

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!