कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

कोल्हापूरः कोल्हापूरातील शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. रक्षा विसर्जनाच्या वेळी त्यांच्या आईने देखील आपला प्राण सोडला आहे. या घटनेने कोल्हापूर हळहळले आहे. कोपार्डे गावातील कडवी नदीजवळील शेतात सुहास कृष्णा पाटील (वय 36) आणि स्वप्नील कृष्णा पाटील (वय 31) हे दोघे भाऊ भात रोपणी करुन […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) सैन्य व अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्य आणि वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये 7 हुतात्मा जवानांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील […]

अधिक वाचा...

दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…

धुळेः धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवरून प्रवास करत असताना सेल्फी घेणे दुचाकीस्वाराला महागात पडले आहे. दुचाकीचा अपघात झाला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! धुळे-सोलापूर महामार्गावर दुचाकीवरून दोघेजण प्रवास करत होते. दरम्यान, मागे बसलेल्या व्यक्तीने व्हिडीओ […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…

जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या डुंगरपूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! वीरपूर गावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्या व्यक्तीला होता. या वादातून […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….

पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा […]

अधिक वाचा...

पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27, रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 5 दिवसांपूर्वीच मुंबईतही पोलिस भरतीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवकाचा मृत्यू झाला होता. ‘Crime Reporting’ […]

अधिक वाचा...

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पेनरू (ता. मोहोळ) गावातील एका महिला डॉक्टरने औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! स्त्रीरोग तज्ञ म्हणून जयश्री गवळी या पेनुर येथे काम करत होत्या. […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळानं निंबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. अल्पवयीन आरोपीने निबंध लिहीला आहे. पुणे शहरातील कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारने दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडले होते. या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू […]

अधिक वाचा...

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पुणे शहरातील फरासखाना वाहतूक पोलिस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

मुंबई : मुंबईच्या नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास टेकवडे असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय, पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! अर्नाळ्यामध्ये राहणाऱ्या कैलास टेकवडे यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!