विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…

पाटणा (बिहार): गर्भवती असलेल्या शेळीवर तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित प्रकार घडत असल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन युवक फरार झाले, तर एक त्यांच्या हाती लागला असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वैशाली जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. तीन युवकांनी गर्भवती असलेल्या […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला…

नाशिक : नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली असून, त्यांनी आता थेट खादी वर्दीवरच हात उचलल्याने खळबळ उडाली आहे. सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली […]

अधिक वाचा...

राजकीय नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा; मिळाल्या धक्कादायक वस्तू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा मोठा साठा सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांच्या घरातून 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील विक्रांत […]

अधिक वाचा...

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच आहेत. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]

अधिक वाचा...

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

पुणे : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली आणि पुणे पोलिस तिच्या मागावर होते. दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे. पूजा खेडकर हिने […]

अधिक वाचा...

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

मुंबई: उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली असून, पोलिस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दाऊद शेख याला अटक केल्यापासून पोलिस त्याचा आणि यशश्रीचा मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेख याने हे दोन्ही फोन फॉरमॅट […]

अधिक वाचा...

लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video शेअर करणारे कपल ट्रोल…

नवी दिल्ली : एका कपलने हनिमूनच्या रात्रीचा खासगी क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बेडरूममधील त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. परंतु, अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. फूडी इनकार्नेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमर सिरोही नावाच्या फूड ब्लॉगरद्वारे हे इन्स्टाग्राम चालवले जाते. संबंधित […]

अधिक वाचा...

भरधाव फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू…

मुंबई : विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट (वय ४६) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आत्मजा कासट या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी (ता. १) संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पिंपरीत अंगावर गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरात सोसायटीचा स्लाईड गेट अंगावर पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा गणेश शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गिरीजा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. खेळताना हातात बाहुली घेऊन ती […]

अधिक वाचा...

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते. आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला तो ब्लॅकमेल करत होता. पोलिस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!