विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…
पाटणा (बिहार): गर्भवती असलेल्या शेळीवर तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित प्रकार घडत असल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन युवक फरार झाले, तर एक त्यांच्या हाती लागला असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वैशाली जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. तीन युवकांनी गर्भवती असलेल्या शेळीवर सामूहिक बलात्कार करत होते. शेळीचे ओरडणं ऐकू येताच काही जण त्या ठिकाणी गेले. नागरिकांना पाहून दोन युवक फरार झाले, तर एकाला ग्रामस्थांनी पकडले आणि चांगलाच चोप दिला. दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पकडलेल्या आरोपीने सांगितले. या प्रकारामुळे शेळीची स्थिती गंभीर झाली होती. तिच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. शेळीवर व्हेटर्नरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम चौकाजवळ तीन युवकांनी शेळीवर सामूहिक बलात्कार केला. ही शेळी गर्भवती होती. युवकांनी आळीपाळीने बलात्कार केल्याने ती रक्तबंबाळ झाली होती. शेळीचं विव्हळणे ऐकून लोक झुडपाजवळ पोहोचले. त्यांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. त्यापैकी एका आरोपीला पकडले. पकडलेल्या आरोपीला लोकांनी खुर्चीला बांधून ठेवलं. सोनू कुमार असे त्याचे नाव आहे. सोनूने सांगितलं, की त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ताडी प्यायली होती. ताडीच्या नशेत त्यांनी हे दुष्कृत्य केले. फरार झालेल्यांपैकी एका साथीदाराचे नाव अविनाश आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या लोकांनी एका आरोपीला पकडल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनूला पोलिस स्टेशनला आणले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…
विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…
विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…
विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…
विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…