लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका होमगार्डच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण केल्यानंतर तिला कर्नाटकात नेऊन तिचं बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्यात आले व नंतर तिच्याशी निकाह केला गेला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना पाकिस्तानातील क्रमांकावरून धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक लव्ह जिहादची घटना बरेलीमध्ये घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बरेलीमधल्या एका मुलीचे धर्मांतर केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. भोजीपुरा […]
अधिक वाचा...Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…
मुंबईः भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची स्थिती सध्या अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या विनोद कांबळी याला आज चालताही येईना. विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी […]
अधिक वाचा...लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…
पाटणा (बिहार): बिहारची ‘लेडी सिंघम’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलिस अधीक्षक होत्या. वयाच्या 22व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. काम्या मिश्रा मार्च 2024 मध्ये पहिली ग्रामीण […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]
अधिक वाचा...बेरोजगार युवकाच्या खात्यात आले 1.25 कोटी, पोलिसांनी तपास केला अन्…
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सायबर क्राईम रॅकेटचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसून भारतातील नागरिकांची लूट करत होता. या सायबर रॅकेटमधील एका भारतीय गुन्हेगाराच्या बँक खात्यात दोन दिवसांत तब्बल 1.25 कोटी रुपये जमा झाले होते. या प्रकरणात देव भाटी (वय 36), रॉबिन सोलंकी (वय 25), विष्णू सोलंकी (वय 20) आणि आकाश कुमार जैन […]
अधिक वाचा...ट्रकला लागेलल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू; पोलिसकाका जखमी…
बीड : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडळसिंगी परिसरात दोनशे शेळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या ट्रकमधील 170 शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिस व स्थानिकांना यश आले. मात्र, या शेळ्यांना सुखरुप बाहेर काढताना महामार्गावरील पोलिस कर्मचारी, हवालदार अन्सार मोमीन हे किरकोळ जखमी […]
अधिक वाचा...मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…
मुंबई: दादर रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या बॅगकडे पोलिसांची चाणाक्ष नजर गेली आणि एका गुन्ह्याची उकल झाली. एक व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरत होता, त्याच्यावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना संशय आला, म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली. बॅग उघडताच जवानांना धक्का बसला. या बॅगमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह आढळून आला. या प्रकरणात […]
अधिक वाचा...संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
नांदेड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…
बंगळूरू (कर्नाटक): एक महिला पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. मैत्रिणीच्या घराबाहेर वाट पाहात असताना एकाने पाठीमागून येऊन महिलेला मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एक महिला नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. एका जागी उभी […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…
पुणेः पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी ३० प्रमुख चौकांमध्ये १२ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात सोडविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहरच वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी! पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी […]
अधिक वाचा...
