Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
लंडन: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केले आहे. यापाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभे राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट आपल्या गळ्यावरून अंगठा […]
अधिक वाचा...पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ गुन्हे शाखेने आरोपीस २४ तासात केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात जेरबंद केले आहे. आरोपीकडून ८,८६,२००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी वपोनि नंदकुमार बिडवई, सपोनि प्रविण काळुखे, पोहवा ६९७३ पठाण, […]
अधिक वाचा...बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू…
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात पायल राजेंद्र चव्हाण (वय २०) हिचा मृत्यू झाला आहे. पायल चव्हाण हिच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली आहे. नाशिक-कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉललगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल […]
अधिक वाचा...वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) दिनकर फकीरराव कदम हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात काम करत आहेत. लहानपणापासून वर्दीचे आकर्षण असल्यामुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि अधिकारी झाले. पोलिस दलात काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. एखाद्या दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण करणारा, नकारात्मामधून सकारात्मक विचार करणारा आणि वेळेचे बंधन पाळणारा अधिकारी म्हणून त्यांची […]
अधिक वाचा...पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीय पर्यटकांचे जीव घेतले होते. या दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे. काश्मीरला काही दिवसांपूर्वी फिरायला गेलेली मॉडेल एकता तिवारी हिने या दहशतवाद्यांशी आपले भांडण झाले होते, असा दावा केला आहे. एकता […]
अधिक वाचा...पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला असून, पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली. पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या घरात मोठा स्फोट झाला. पहलगाम […]
अधिक वाचा...भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…
नागपूर : एका भोंदू बाबाने पैशाचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा याच्यासह दोघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबाने काही जणांना […]
अधिक वाचा...पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवर रात्रीच्या सुमारास गोळीबार सुरू होता. […]
अधिक वाचा...भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी सुरू असताना भारत पाकिस्तान सीमेवर एक जवान अचानक सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला आहे. या जवानाना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना घडली आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा […]
अधिक वाचा...प्रेरणादायी संघर्षगाथा! कोल्हापूरच्या माळरानात मेंढरं राखून बिरदेव झाला IPS…
कोल्हापूर: कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांने IPS पदाला गवसणी घातली. वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील युवकाने पालावर अभ्यास करत हे यश मिळवले आहे. यूपीएससी करणाऱ्या बिरदेवला पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले. मात्र, यंदा यश खेचून आणले आहे. UPSC परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून भारतीय पोलिस सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले […]
अधिक वाचा...
