उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलिस […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करणारा आरोपी 10 महिन्यानंतर टॅटूमुळे गजाआड…
ठाणे : एकतर्फी प्रेमातून युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली होती. याप्रकरणी, तब्बल 10 महिन्यांनंतर आरोपी राजू महेंद्र सिंह (वय 24) याला पोलिसांनी अटक केली असून हातावरील टॅटूमुळे या हत्याकांडाचे गूढ उलगडले आहे. राजूने नितूच्या खुनाची कबुली दिली असून त्याला आश्रय व मदत करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नितू भानसिंग (वय […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! माझ्या जिवलग मित्रांनो, माझी जाण्याची वेळ आली आहे…
सांगली: तासगाव तालुक्यातील मणेराजूरी गावामधील उच्चशिक्षित युवकाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋतुराज सुरेश पवार (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. ८) दुपारी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुराज याने सोमवारी दुपारी 4 वाजता गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एक भावनिक […]
अधिक वाचा...उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…
बीड: गेवराई जिल्ह्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ९) समोर आली. याबाबत आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. बीडच्या पारगाव कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी गेल्या दीड वर्षांपासून गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये बिनसले […]
अधिक वाचा...घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील तडजोडी पात्र प्रलंबित तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षकार, वकील मंडळी तसेच नागरिकांनी १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून निकाली काढावे, असे आवाहन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी […]
अधिक वाचा...नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…
नाशिक : अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केला असून, मुलगी (वय १७) गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना घडली असून, नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या चाळीस वर्षीय बापाकडून त्याच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर […]
अधिक वाचा...पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. आयुष कोमकर याचे आजोबा बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी बंडू आंदेकरसह […]
अधिक वाचा...प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. सासुरे गावात बुधवारी सकाळी पूजा गायकवाड हिच्या […]
अधिक वाचा...मराठमोळा बाईकर! जगभ्रमंतीच्या स्वप्नांना इंग्लंडमध्ये मिळाला ब्रेक…
लंडन : 1 मे रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भायंदर येथून योगेश आलेकरी (वय ३२) यांच्या 25 हजार किलोमीटरच्या ऐतिहासिक बाईक प्रवासाला अनपेक्षित अडथळा आला आहे. दुचाकी चोरीला गेल्यामुळे जगभ्रमंतीच्या स्वप्नांना इंग्लंडमध्ये ब्रेक मिळाला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! योगेश आलेकरी हे भारत, नेपाळ, चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, रशिया, लाटविया, […]
अधिक वाचा...छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात डीजे शिवाय निघाल्या मिरवणूका; पोलिसांची शिस्त…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहराच्या इतिहासात प्रथमच, डी.जे. व लेसरशिवाय सर्व गणपती विसर्जन व मिरवणुका शांततामय, वेळेवर व सुरळीत पार पडल्या. डीजेमुक्तीचे काटेकोर पालन करीत पारंपरिक वाद्ये वादनातून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दोन महिन्या पूर्वी, आपल्या निर्देशानुसार व सूचनेनुसार धार्मिक स्थळांवरील ६,५९१ अवैध लाउडस्पीकर काढून टाकल्यामुळे जनतेस मोठा दिलासा मिळाला. यामुळे सर्व […]
अधिक वाचा...
