पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…
पुणे: पुणे शहरात डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज (गुरूवार) टिळक रस्त्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीची प्राथमिक माहिती समोर आली असून, संतोष चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपीबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट (वय ३७) हे […]
अधिक वाचा...पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…
पुणे : पुणे शहरात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना आज (गुरुवार) मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विद्यानंद बापट यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. विद्यानंद […]
अधिक वाचा...छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात डीजे शिवाय निघाल्या मिरवणूका; पोलिसांची शिस्त…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहराच्या इतिहासात प्रथमच, डी.जे. व लेसरशिवाय सर्व गणपती विसर्जन व मिरवणुका शांततामय, वेळेवर व सुरळीत पार पडल्या. डीजेमुक्तीचे काटेकोर पालन करीत पारंपरिक वाद्ये वादनातून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दोन महिन्या पूर्वी, आपल्या निर्देशानुसार व सूचनेनुसार धार्मिक स्थळांवरील ६,५९१ अवैध लाउडस्पीकर काढून टाकल्यामुळे जनतेस मोठा दिलासा मिळाला. यामुळे सर्व […]
अधिक वाचा...
