वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…

पुणे : वाघोली पोलिस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करताना वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शन खाली व आत्माराम शेटे पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे वाघोली […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

पुणे: पुणे पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्री आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील नाना पेठेत आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत टोळीयुद्धातून हत्या करण्यात आलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी (ता. ८) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणण्यात आले होते. त्यावेळी मुलाचा मृतदेह पाहून गणेश कोमकर धाय मोकलून रडला. शिवाय, आयुषने पाठवलेले ग्रिटिंग कार्ड हातामध्ये होते. यावर ‘आय लव्ह यू पप्पा’ असा […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय २०) याची गोळ्या घालून खून केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. आयुषच्या हत्येचा एकमेव साक्षीदार आहे, तो म्हणजे आयुषचा 12 वर्षाचा लहान भाऊ. लहान भावाला क्लासवरून घेऊन आलेल्या आयुषवर घराच्या खाली पार्किंगमध्येच गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

Video: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन राडा, 18 आंदोलकांचा मृत्यू…

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणाईने आज (सोमवार) सरकारविरोधात संसद परिसरात जाऊन आंदोलन केले. 18 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला असून, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून, संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून […]

अधिक वाचा...

पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकाचं प्रेमप्रकरण अन् बिंग फुटेल म्हणून…

छत्रपती संभाजीनगर: स्वतःचे प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून एका पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना शनिवारी दुपारी 2:30 वाजता सिल्लोड शहरात घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिल्लोडच्या ‘हिंदवी करिअर अकॅडमी’मध्ये अमोल गजानन मक (वय २०) हा युवक गेल्या एक वर्षांपासून […]

अधिक वाचा...

वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…

कोलकाता : कोलकातामधील एका उच्चभ्रू परिसरात एका युवतीवर (वय २०) तिच्याच ओळखीच्या दोन युवकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. चंदन मलिक आणि दीप अशी दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हरिदेवपूर येथील पीडित युवतीने आरोप केला आहे की चंदन तिला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत एक वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या केली होती. पोलिसांना आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करणार, याचा अंदाज होता. पोलिसांनी आंदेकर टोळीचा एक प्रयत्न उधळून लावला […]

अधिक वाचा...

स्वप्न राहिले अपूर्ण! PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी हिचा दुर्देवी मृत्यू…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनी केदारी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी तिच्यासोबत दु:खद प्रकार घडला होता. गेल्या अकरा दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ऐन गणेश विसर्जनाच्या काळात पीएसआय अश्विनी केदारीचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!