अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये अशोक खरात महिलांशी लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. यापैकी अनेक व्हिडीओंमध्ये महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. या सगळ्यामुळे पिडीत महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अशोक खरात प्रकरणातील आठ ते नऊ पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे. अशोक खरात याच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिला सध्या प्रचंड नैराश्याच्या भरात असून त्यांना एकटे पडल्याची भावना सतावत आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये, तसेच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच तुम्हाला न्याय नक्की मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

पिडीत महिलांची ओळख उघड होऊ नये, यादृष्टीने खबरदारी घेण्यासोबत पोलिसांकडून या महिलांची चौकशी अज्ञातस्थळी केली जात आहे. भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. तसे सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) एक मोठा धक्का बसला आहे. अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक खरात याच्या मुलाची पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र, आता त्याचा फोन नॉट रिचेबल असल्याने तो पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात यापूर्वीच फरार झाली आहे.

अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…

अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…

अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…

अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…

अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!