दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एका व्यक्तीने कुत्र्याला मारण्यापासून रोखल्याने पत्नी आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना बडनगरमध्ये घडली आहे. यानंतर त्याने स्वत:चा गळाही कापला. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला आहे. दिलीप पवार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर तालुक्यातील बालोदा गावात ही घटना घडली आहे. दिलीप पवार हा शनिवारी (ता. […]
अधिक वाचा...प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाहानंतर पत्नीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून नवऱ्याने मुलांसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सुलतानपूर येथे घडली आहे. दोघांनी प्रेमविवाह करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवला होता. पण, पत्नीचा खून केल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात होणार आहे. यामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेऊर गावाजवळील […]
अधिक वाचा...संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही […]
अधिक वाचा...पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; मुलगा झाला पोरका…
कोल्हापूर: पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या पतीने गळफास जगाचा निरोप घेतला आहे. संदीप भगवान बेलवळे (वय 39, रा. बेलवळे खूर्द, सध्या रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. आईच्या आकस्मिक मृत्यू आणि वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे. पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या संदीप यांना […]
अधिक वाचा...
