Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…

कराची : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. […]

अधिक वाचा...

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही […]

अधिक वाचा...

Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

अलवर (राजस्थान): पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू हिने धर्म परिवर्तन केले असून, फेसबुक फ्रेंन्ड नसरुल्लाह याच्यासोबत लग्न गेले आहे. पाकिस्तानमधून तिने पहिला पती अरविंद याला फोन करून शिवीगाळ केली आहे. पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू आता फातिमा बनली आहे. अंजूने पाकिस्तानातून फोन करून आपला पूर्वीचा पती अरविंद याला धमकावण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या […]

अधिक वाचा...

Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…

बीडः एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. बीड जिल्ह्यात जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेतील पहिली ते चौथी वर्गात अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. […]

अधिक वाचा...

मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर

उडपी (कर्नाटक): उडपीतील पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा बसवून मुलींचे प्रायव्हेट व्हिडीओ चित्रित केल्याची बातमी खोटी आहे, त्यात काहीही तथ्य नसून त्या अफवा आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी स्पष्ट केले आहे. उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थीनी आणि प्रशानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागताच […]

अधिक वाचा...

Video: समाजसेवकाला महिलांची बेदम मारहाण…

छ. संभाजीनगर: समाजसेवकाने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत समाजसेवकाची काही महिलांनी धुलाई केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब महिलेने विचारला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर तीन महिला एका व्यक्तीला रस्त्यावर फिरवत मारहाण […]

अधिक वाचा...

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

मुंबई: एका जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि प्रवाशाचा जीव वाचवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून जवानावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की, एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली असून, प्लॅटफॉर्म वरून एक आरपीएफ जवान चालताना दिसत आहे. त्याचवेळी एक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. […]

अधिक वाचा...

Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…

कराची (पाकिस्तान) : चिनी आणि पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी झाली. चिनी युवतीने पाकिस्तानी युवतीची चांगलीच धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चिनी महिला पाकिस्तानच्या रस्त्यावर एका पाकिस्तानी युवतीचे केस धरून तिला ओढताना दिसत आहे. रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक भांडण […]

अधिक वाचा...

केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

केदारनाथ (उत्तराखंड): पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मंदिर समितीने नवा आदेश जारी केला आहे. बद्रीनाथ-केदारनाथ धाममध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एक आदेश जारी केला आहे, यानुसार मंदिर प्रशासनाकडून धाममध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स किंवा इतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!