Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूर येथील इंग्रजी शाळेचा प्राचार्य आणि शिक्षिकेच्या रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, दोघांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. प्राचार्य आणि महिला शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची अनेकांना माहिती होती. अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्राचार्याच्या कार्यालयामध्ये कोणीतरी गुपचूप कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये दोघांचा रोमान्स कैद […]
अधिक वाचा...दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…
धुळेः धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवरून प्रवास करत असताना सेल्फी घेणे दुचाकीस्वाराला महागात पडले आहे. दुचाकीचा अपघात झाला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! धुळे-सोलापूर महामार्गावर दुचाकीवरून दोघेजण प्रवास करत होते. दरम्यान, मागे बसलेल्या व्यक्तीने व्हिडीओ […]
अधिक वाचा...मंत्र्याच्या पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली…
अमरावती (आंध्र प्रदेश): एका मंत्र्यांची पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल असून, त्याचवेळी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले. केंद्रात मोदी सरकारने सत्ता टिकवली पण आंध्र प्रदेशात मात्र सत्ता बदल झाला. तिथे […]
अधिक वाचा...Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते […]
अधिक वाचा...खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…
लंडनः महिला तुरुंग अधिकाऱ्याचा कैद्यासोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लिंडा डे सोसा अब्य्रु असे त्या महिला अधिकारीचे नाव असून ती लंडनधील एचएमपी वाँडसवर्थ तुरुंगाची तुरुंग अधिकारी होती. लिंडा हिने ड्युटीवर असताना एका कैद्यासोबत शरीर संबंध ठेवले. संबंधित व्हिडीओ व्हायरल […]
अधिक वाचा...Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन मुली […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आयपीएस कैसर खालिद निलंबित मुंबई: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या होर्डिंगला परवानगी देणारे वरिष्ठ IPSअधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 3 कोटींची व्हेल माशाची डील फसली पुणेः पिंपरी-चिंचवड मध्ये व्हेल माशाच्या उलटी विक्री […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत्यूमुखी पडलेला युवक आणि युवतीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे शहरात ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात पुणे: पुणे शहरातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाऊंजवर ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून, पाच जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, दोन पोलिसांचेही निलंबन करण्यात आले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालला जामीन, पण… पुणे: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयन कोठडीत राहणार असल्यामुळे त्याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे. मुंबईच्या कॉलेजचे 34 विद्यार्थी पिकनिकला गेले, […]
अधिक वाचा...
