Video: वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी हेलिटकॉप्टरद्वारे वाचवला जीव…
कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी जीव वाचवला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील जोशुआ ट्री नॅशनल पार्कच्या वाळवंटात ट्रेकिंगसाठी गेलेले एक जोडपे वाळवंटात वाट चुकले होते. वाळवंटादरम्यान जवळचे पाणी संपल्यानंतर तहानलेली महिला बेशुद्ध पडते. मैत्रिणीला उन्हापासून वाचवण्याच्या प्रयत्नात मित्र सावलीच्या रूपात झोपलेला दिसत आहे. रिव्हरसाइड काउंटी शेरीफ […]
अधिक वाचा...पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…
पुणे : पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणारे युवक आणि युवतीचे नाव समोर आले असून, या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकाचे नाव मिहीर गांधी तर युवतीचे नाव मीनाक्षी साळुंखे असे आहे. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. रील का […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
अहमदनगर हादरलं! आईने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या दोन मुलांना शेततळ्यात बुडवून मारलं अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदाधिकाऱ्याचा फिल्मी राडा सोलापूर : सोलापूरमध्ये शिवसेना […]
अधिक वाचा...Video: दिवसभरातील क्राईम घडामोडी….
पुणे: दिवसभरातील आजच्या क्राईम घडामोडी…. राज्यात कडेकोट बंदोबस्त अन सीसीटीव्हीच्या देखरेखीत पोलीस भरतीला सुरुवात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भरती; २६२ पदे भरली जाणार जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान जखमी चेन्नईमध्ये खासदाराच्या मुलीने फुटपाथवरच्या तरुणाला चिरडून मारलं पुणेः कोरेगाव भिमा येथे भिंत कोसळून २ कामगारांचा मृत्यू तर ३ जखमी पुणेः दापोडीत […]
अधिक वाचा...धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सहा जणांकडून बलात्कार…
रांची (झारखंड) : एका 14 वर्षांच्या मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना धनबाद जिल्ह्यात घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रांचीपासून 160 किलोमीटर अंतरावरच्या धनसार पोलिस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून, […]
अधिक वाचा...नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी पोर्शे कारच्या अपघाताने पुणे हादरले होते. पिंपरीमध्येही तशाच प्रकारची घटना घडली. पण, दैव बलवत्तर म्हणून अपघातातील युवतीचा जीव वाचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या […]
अधिक वाचा...Video: युवतींच्या दोन गटात लाथा-बुक्क्या, केस ओढत हाणामारी…
नवी दिल्ली : मुलींच्या दोन गटामध्ये तुफान भांडणं झाल्यानंतर त्या एकमेकींचे केस ओढत हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सार्वजनिक ठिकाणी 5-6 मुली एकमेकींशी लाथा बुक्क्या मारत भांडण करत आहेत. हाणामारी एवढी वाढतेय की मुली एकमेकींचे केस ओढून […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: कोयत्याने सपासप वार अन् कारने चिरडलं…
बंगळूरू (कर्नाटक): एका टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार केले. एवढंच नाहीतर एकाला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात ही घटना घडली आहे. गँगवॉरचा हा व्हिडीओ 18 मे रोजीचा आहे. गँगवॉरमधून कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन वाहनांमधून आलेल्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…
चेन्नई : मालमत्तेच्या हव्यासापायी मुलाने वृद्ध पित्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बेदम मारहाण झाल्यामुळे वडिलांनी जीव सोडला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुलाला अटक केली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! तामिळनाडूतील पेरांबलूर जिल्ह्यातील कृष्णपुरम येथे 16 फेब्रुवारी रोजी के संतोष (वय ४०) याने मालमत्तेच्या […]
अधिक वाचा...Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची […]
अधिक वाचा...
