प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमध्ये एका पतीने काबाडकष्ट करून शिकवले. पण, पत्नी अकाउंटंट झाल्यानंतर तिने पतीला सोडले आहे. पत्नीसाठी तो आता पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. पण, न्याय मिळाला नाही. नीरज विश्वकर्मा असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून तो सुतारीकाम करत आहे. पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर तिला सरकारी नोकरी […]
अधिक वाचा...नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभादरम्यान विधी सुरू असताना नवरदेवाच्या मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ आल्याचे पाहून नवरदेवाला धक्का बसला. नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. व्हिडिओ तर न पाहण्यासारखाच होता. फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी […]
अधिक वाचा...वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पोलिस कॉन्स्टेबलचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. रात्रीच्या अंधारात सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या घरात घुसल्याचे दिराने पाहिले आणि आरडाओरड सुरू केली. ग्रामस्थांनी कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर एसएसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा […]
अधिक वाचा...भीषण अपघात! दुधाच्या कंटेनर आणि बसमध्ये धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर एका भरधाव बसने दुधाच्या कंटेनरला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात बसमधील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू केले आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! उन्नाव जिल्ह्यातील बेहटा […]
अधिक वाचा...प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याला अचानक पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने पत्नीला प्रियकराशी ओळख करून देण्यास सांगितले. पत्नीने फोन करून प्रियकराला भेटण्यासाठी बोलवले. दोघांची भेट घडवून आणली. पुढे नवऱ्याने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. आग्रा येथील जंगलात सांगाडा सापडला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक महत्त्वाचे धक्कादायक खुलासे झाले. तपासादरम्यान पोलिसांनी तीन […]
अधिक वाचा...हाथरस प्रकरण! भोले बाबा फक्त सुंदर महिलांनाच जवळ ठेवायचा अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरस येथे 2 जुलै रोजी एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 121 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. हा सत्संग सूरजपाल नावाच्या स्वयंभू बाबाचा होता. या घटनेनंतर सूरजपाल उर्फ भोले बाबाबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. एका वृत्तवाहनीशी बोलताना हिंदू धर्मगुरू साध्वी विश्वरूपा यांनी दावा केला की, सूरजपाल […]
अधिक वाचा...शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश) : दोघांचे शाळेत असल्यापासूनच प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमविवाह केला पण लग्नानंतर नोकरी मिळत नसल्याने पतीने प्रथम गळफास घेत आत्महत्या केली. माहेरी असलेल्या पत्नीला याबाबत माहिती मिळताच तिने बिल्डिंगवरुन उडी घेत आयुष्य संपवले. पतीने वाराणसीच्या सारनाथ येथील होमस्टे गेस्ट हाऊसमध्ये तर पत्नीने माहेरी गोरखपूरमध्ये आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत हरीश (वय […]
अधिक वाचा...धक्कादायक! मेहुणीला सोबत घेऊन गेला अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक दाजी मेहुणीला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन गेला होता. मात्र, आता मेहुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. दाजी अंकितने मेहुणीचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेत नेला आणि तिच्या घराबाहेर ठेवून तिथून पळ काढला. मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपी दाजीवर खुनाचा आरोप केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिलीप कुमारने अयोध्या जिल्ह्यातील […]
अधिक वाचा...नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एका विवाह सोहळ्याची तयारी झाली होती. पण, ऐनवेळी नवरदेवाची मैत्रीण त्याच्या घरी पोहचल्याचे नवरीला समजले. नवरीने नवरदेवाला घरी बोलावून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतले होते. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. जलालाबाद येथील रहिवासी असलेल्या युवतीचे लग्न ठरले होते. गुरुवारी लग्नाची वरात येणार […]
अधिक वाचा...धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल…
लखनौ (उत्तर प्रदेश): लग्नसोहळा उत्साहात पार पडल्यावर दोन तासांत नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इटावा येथील उसराहार पोलिस स्टेशनच्या हद्दीतल्या शिवरा गावात लग्नानंतर वधूची सासरी पाठवणी केल्यावर दोन तासांत नवरदेवाने गळफास आत्महत्या केली. शिवरा गावातील निवृत्त जवान ज्ञान सिंह यादव यांचा धाकटा मुलगा […]
अधिक वाचा...
