सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका सासूने आपल्याच सुनेसोबत समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली आहे, असा आरोप सुनेने केला आहे. संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. आग्रा येथील युवतीचे डिसेंबर 2022 मध्ये गाजीपूर येथे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी पतीने आणखी हुंड्याची मागणी सुरू केली. शिवाय, शारीरिक अत्याचार सुरू केले. सासू आणि नणंदेनंही तिच्या लग्नाचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २३) घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराने आपल्या प्रेयसीला रविवारी सायंकाळी उशिरा ब्युटी पार्लरमध्ये जाताना पाहिले होते. शिवाय, तिचे लग्न होणार असल्याचे समजल्यानंतर त्याचा संयम सुटला. मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून […]
अधिक वाचा...प्रेमीयुगलच्या खोलीत मॅनेजरने खिडकीतून डोकावले अन् बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): संभल जिल्ह्यात एका प्रेमीयुगलाने ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. दुसऱ्या दिवशी दोघे बाहेर न आल्यामुळे व्यवस्थापकाने खिडकीमधून आत डोकावल्यानंतर आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. संभलची युवती (वय 23) आणि दिल्लीतील युवक (वय 20) या दोघांनी फतेहुल्ला सराय मोहल्ला येथील ओयो हॉटेलमध्ये एक […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाहसोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरीने स्वयंपाक करून सर्वांना जेवण करून खायला घातले आणि झोपायला गेली. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सोने, पैसे घेऊन तिने पळ काढल्याचे समजल्यानंतर नवरदेवाने मोठ-मोठ्याने ओरडत सर्वांना जागे केले आणि घडलेली घटना सांगितली. भाजी विक्रेता असलेल्या देवेश याच्या पत्नीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले […]
अधिक वाचा...खळबळजनक घटना! प्रेमातून मित्राचे गुप्तांग कापून बनवली मुलगी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका युवकाने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या संगनमताने त्याच्या एका सहकारी युवकाचे गुप्तांग कापून त्याचे लिंग बदलल्याची घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर भारतीय किसान युनियनचे कार्यकर्तेही आरोपी आणि डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये धरण्यावर बसले. मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. सांझक गावात राहणाऱ्या […]
अधिक वाचा...विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात गायीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुरा याकूब शेख असे विकृत आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी भुरा याच्या विरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. भुरा याकूब शेख याने शनिवारी (ता. 15) रात्री गायीवर बलात्कार केला आहे. विश्व हिंदू परिषदेने पोलिसांना […]
अधिक वाचा...दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): विधवा वहिनीसोबत लग्न केल्याच्या रागातून दोन भावांनीच भावाचा खून केल्याची घटना बागपत मध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. बागपतचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एनपी सिंह यांनी सांगितले की, एका व्यक्तीला शुक्रवारी रात्री गोळी मारण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या घटनेमध्ये […]
अधिक वाचा...नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : गोरखपूर जिल्ह्यातील गगाहा परिसरातील गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सुनेच्या बेडरूममधून आवाज येऊ लालग्यामुळे सासूने खिडकीतून आत डोकवल्यानंतर तिला धक्काच बसला. सून तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. संबंधित प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले आहे. विवाहित महिलाचा नवरा चंदीगड येथे काम करतो. आरोपी प्रियकर हा युवतीचा चुलत भाऊ निघाल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. […]
अधिक वाचा...दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक युवक साखरपुड्यानंतर मेव्हणीच्या प्रेमात पडला होता. पण, दाजीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना झाशीमध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. झाशीच्या गुसररा जवळील गावात राहणाऱ्या अजय नावाच्या युवकाचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर अजय त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला होता. अजयचे निशा हिच्याशी लग्न झाले. निशाचे कुटुंबीय […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराने मैत्रीणीला OYO रूमवर बोलवल्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला होता. रूमची तपासणी केल्यानंतर युवतीचा (वय २२) मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. OYO रेड बिल्डिंगच्या गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 105 मध्ये युवतीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. युवतीसोबत […]
अधिक वाचा...
